Dictionaries | References प पाऊल Script: Devanagari Meaning Related Words पाऊल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pāūla n The foot. 2 Space measured by the foot. Ex. सगळ्यांचीं पावलें हत्तीच्या पावलांत. 3 A foot-mark, a foot-step, print of the foot. Pr. चोराचीं पावलें चोर ओळखतो Set a thief to catch a thief. 4 An ordinary pace or step. पा0 ओळखणें-जाणणें-समजणें g. of o. To find out or discern the natural bent or disposition; to know the traces of. पा0 जपून टाकणें or ठेवणें To act cautiously and circumspectly. पा0 पुढें ठेवणें To engage in, enter, embark upon. पा0 माघारें काढणें To withdraw from, recede, retreat. पा0 मोजत चालणें To walk slowly or gravely. पा0 वांकडें पडणें g. of s. To turn aside from the straight road; to deviate from the path of rectitude. Note. पाऊल both in its senses and in its phrases agrees generally with पाय where see copious illustration. पाऊल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The foot. Space measured by the foot. A foot-mark, a foot-step.चोराचीं पावलें चोर ओळखतो Set a thief to catch a thief. An ordinary pace or step.पा० ओळखणें-जाणणें-समजणें. To find out or discern the natural bent or disposition; to know the traces of.पा० जपून टाकणें, ठेवणें To act cautiously and circumspectly.पाऊल पुढें ठेवणें To advance.पा० माघारें काढणें To withdraw from, recede, retreat.पा० मोजत चालणें To walk slowly or gravely.पा० वांकडें पडणें To turn aside from the straight road; to deviate from the path of rectitude. पाऊल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग Ex. रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली. HOLO COMPONENT OBJECT:पाय MERO COMPONENT OBJECT:टाच तळवा ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चरण पाय पद पादWordnet:asmভৰি benপা hinपैर kasکھۄر kokपावल malകാലു് mniꯈꯣꯡ nepचरण oriପାଦ panਪੈਰ tamபாதம் telపాదం urdقدم , گام , پاؤں , پیر , پگ , ڈگ noun चालताना दोन्ही पायांत, पायांच्या तळव्यात पडणारे अंतर Ex. तो लांबलांब पावले टाकत चालतो SYNONYM:ढेंग टांग ढांगnoun एका पावलाएवढे अंतर Ex. माझे घर इथून चार पावलांवर आहे. ONTOLOGY:माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benপা kasقَدَم mniꯈꯣꯡꯀꯥꯞ oriପାହୁଣ୍ଡ sanपदं urdقدم , ڈگ noun चालण्यासाठी किंवा पळण्यासाठी एका जागेवरू पाय उचलून दुसर्या जागेवर ठेवण्याची क्रिया Ex. लवकर घरी पोहचण्यासाठी तो लांबलांब पावले टाकत आहे. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmখোজ benপা ফেলা gujડગલું hinडग kanಹೆಜ್ಜೆ kasقدم kokपावल mniꯈꯣꯡꯀꯥꯄ nepफडका oriପାହୁଲ tamநடை telఅడుగు urdڈگ , قدم Related Words पाऊल पाऊल उचलणे पाऊल मागें न देणें शब्दाबाहेर पाऊल न टाकणें पाऊल पुढें असणें पाऊल मोजीत चालणें पुढें पाऊल पडणें पहिले पाऊल उचलणे شروٗع کَرُن पहल करना ಮೊದಲನೇ ಹೆಜ್ಜೆ पावल घालप पाऊल ठेवणे पाऊल बुद्धि वांकडें पाऊल जेथें पाऊल टाकण्याला देवदूत भितात, तेथें संचार करण्याला मूर्खाला काहीच वाटत नाहीं चरण قدم اٹھانا قدم تُلُن क़दम उठाना পদক্ষেপ নেওয়া કદમ ઉઠાવવું அடி எடுத்து வை ముందడుగు ಕಾಲಿಟು वाटेचें पाऊल आडवाटेस पडणें पाऊल उचलणें, उचलून चालणे पाऊल ओळखणें, जाणणें, समजणें पाऊल जपून टाकणें, ठेवणें पाऊल पडणें, शिरणें पाऊल पुढें ठेवणें पाऊल पुढें पडणें पाऊल बाहेर टाकणें पाऊल माघारें घेणें, काढणें पाऊल वांकडें पडणें पाऊलावर पाऊल ठेवणें वांकडें पाऊल पडणें tread کھۄر चरणः பாதம் పాదం കാലു് वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें धिमी पाऊल टाक मैदान मारते step चांगल्या किंवा वाईट मार्गात पाऊल ठेवणें आथिं ਕਦਮ ਚੁੱਕਣਾ पावल उखलप जेथें स्वेच्छेनें आहे स्वारी, तेथे पाऊल हलक्या परी foot ভৰি পা ପାଦ પગ ਪੈਰ पावल पैर വഞ്ചിക്കുക human foot pes ಕಾಲು ആരംഭിക്കുക पावलें खालीवर पाय पडणें पुढाकार घेणे पहल करणे उंबरठा चढणे घराचा उंबरठा चढणें पावंडाखाली चालविणें पावंडाखाली धरणें पावंडाखाली लावणें पावंडाखाली हांकणें चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक धैप पांवडयावर चालविणें पांवडयावर धरणें पांवडयावर लावणें पांवडयावर हांकणें मागेंपुढें न पाहणें पायां पैस नसणें पावूल पावूलबुद्धि पावूलवाट पीछेहाट तिर्पुचे पायांवर पाय ठेवणें, देणें चांट किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्यानें कां व्हावें अविवेकी आल्यापावलीं पावला सरशी नौला आविध्द अडेल तट्टू आकाशीचारी खुरंदळा खुरदाळा काहडणें कदमी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP