-
a Lean, thin.
-
वि. कृश ; बारीक ; क्षीण ; वाळलेला ; शेलाटा ; फाटक्या अंगाचा ; रोडावलेला . जे स्थूल वा रोड । - विपू २ . ३८ . [ सं . रुद = रडणे ; रुद्रः - रुड्डः - रोड ( = रडका , वाळलेला , आसवे ढाळणारा . - भाअ १८३३ ; का . रोडि ]
-
rōḍa, rōḍakā, rōḍagā a Thin, lean, meagre. Pr. हातीं धरल्या रोडका आणि शेंडीं धरल्या बोडका.
-
०मल्ल पु. ( विनोदाने ) अत्यंत कृश मनुष्य . [ रोड + मल्ल ] रोडगेला वि . साधारण रोडका ; जरासा काटकुळा ; बारीकसा . रोडणे , रोडावणे , रोडेणे , रोडेजणे अक्रि . ( राजा . ) ( काव्य ) रोड होणे ; कृश होणे ; वाळण ; सुकून जाणे ; खराब होणे . शरीर अत्यंत रोडले । ते सूर्यनारायणे रक्षिले । रोडिकेपण न . ( महानु . ) कृशता ; क्षीणता ; बारीकपणा . काई पुसो रोडिकेपण । - शिशु १२० . रोड्या , रोडा वि . ( निंदेने ) कृश ; अशक्त ; फाटक्या अंगाचा ; बारीक .
Site Search
Input language: