Dictionaries | References र रोडका Script: Devanagari See also: रोड , रोडगा Meaning Related Words रोडका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 rōḍa, rōḍakā, rōḍagā a Thin, lean, meagre. Pr. हातीं धरल्या रोडका आणि शेंडीं धरल्या बोडका. रोडका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Lean, thin. रोडका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कृश ; बारीक ; क्षीण ; वाळलेला ; शेलाटा ; फाटक्या अंगाचा ; रोडावलेला . जे स्थूल वा रोड । - विपू २ . ३८ . [ सं . रुद = रडणे ; रुद्रः - रुड्डः - रोड ( = रडका , वाळलेला , आसवे ढाळणारा . - भाअ १८३३ ; का . रोडि ]०मल्ल पु. ( विनोदाने ) अत्यंत कृश मनुष्य . [ रोड + मल्ल ] रोडगेला वि . साधारण रोडका ; जरासा काटकुळा ; बारीकसा . रोडणे , रोडावणे , रोडेणे , रोडेजणे अक्रि . ( राजा . ) ( काव्य ) रोड होणे ; कृश होणे ; वाळण ; सुकून जाणे ; खराब होणे . शरीर अत्यंत रोडले । ते सूर्यनारायणे रक्षिले । रोडिकेपण न . ( महानु . ) कृशता ; क्षीणता ; बारीकपणा . काई पुसो रोडिकेपण । - शिशु १२० . रोड्या , रोडा वि . ( निंदेने ) कृश ; अशक्त ; फाटक्या अंगाचा ; बारीक . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP