Dictionaries | References र रोड { rōḍa } Script: Devanagari See also: रोडका , रोडगा Meaning Related Words रोड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मार्ग, सड़क रोड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 rōḍa, rōḍakā, rōḍagā a Thin, lean, meagre. Pr. हातीं धरल्या रोडका आणि शेंडीं धरल्या बोडका. रोड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Lean, thin. रोड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : काटक, वाट, हाडकुळा, कृश रोड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कृश ; बारीक ; क्षीण ; वाळलेला ; शेलाटा ; फाटक्या अंगाचा ; रोडावलेला . जे स्थूल वा रोड । - विपू २ . ३८ . [ सं . रुद = रडणे ; रुद्रः - रुड्डः - रोड ( = रडका , वाळलेला , आसवे ढाळणारा . - भाअ १८३३ ; का . रोडि ]०मल्ल पु. ( विनोदाने ) अत्यंत कृश मनुष्य . [ रोड + मल्ल ] रोडगेला वि . साधारण रोडका ; जरासा काटकुळा ; बारीकसा . रोडणे , रोडावणे , रोडेणे , रोडेजणे अक्रि . ( राजा . ) ( काव्य ) रोड होणे ; कृश होणे ; वाळण ; सुकून जाणे ; खराब होणे . शरीर अत्यंत रोडले । ते सूर्यनारायणे रक्षिले । रोडिकेपण न . ( महानु . ) कृशता ; क्षीणता ; बारीकपणा . काई पुसो रोडिकेपण । - शिशु १२० . रोड्या , रोडा वि . ( निंदेने ) कृश ; अशक्त ; फाटक्या अंगाचा ; बारीक . रोड नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : बाटो रोड A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रोड mfn. mfn. satisfied, contented (= तृप्त), [L.] रोड m. m. crushing, pounding (= क्षेद), [L.] रोड The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रोड [rōḍa] a. a. Satisfied.-डः Crushing, grinding. Related Words रोड कां गा बाई रोड, (तर म्हणे) गांवाची ओढ रिंग रोड डामर रोड roadway मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट gaunt haggard cadaverous emaciated skeletal pinched bony lean wasted thin slight slim slender svelte प्रोक्षणीय पात्र कडप बसणें कडप वळणें कडप होणें भालूसारखा असणें रोठ्या अंगीं तुटणें गालाचा ढोपर काढलेला काडीमाया कुत्रीसारखी होणें लिपडा पाप्याचे पितर काष्ठ वळणें हाडें निघणें तातोबाची मढी गांडीचे रुद्राक्ष होणें किरकाडा लंगणे नांगरास जुंपणें टाळु पडणें तंतार तंतारिक मसणांतून ओढून काढलेला कांग बाई रोडकी, तर गांवाची उसाभर थोडकी खाण्यामुळे हीनशक्त होणें एकाफासोळीचा खत्रूड हडकुळा रोड्या लिड्या लुकड्या लुक्कड पाठ पोट सारखें होणें नस्कुटा तंतारा खाण्यावांचून ढोर (पोर) बापुडें, मिठावांचून पक्वान्न रडें इंद्रमडें इंद्रमढें लुकडा भुक्कड निरी निरी करणें सुदामदेव कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी काजीजी दुबले क्यौं? तो दुनियाकी फिकीर लगी है काजीजी, दुबळे क्यौं? शहरका अंदेशा काळांतून ओढलेला कढी पातळ होणें एकापासोळीचा झाबड रोडका फाटकें नसकोणा मर्या दुगला दुगळा खल्लक कपोता कमतनूक कर्शण खत्रुड भालुवा भालूक भुंकड भुंक्कड पाप्याचा पितर बडक धाडू माळू पोळा व चिपडी मिपडी संक्रांत टोल्हार किडकिडीत करल झवकीर रोडगा रोडा लुकड भालु धोड चिवळ टोलार डोई धरला तर बोडका, हातीं धरला तर रोडका emaciate Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP