Dictionaries | References

बशर्त

   
Script: Devanagari
See also:  बशर्ती , बशर्थ

बशर्त

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   extreme exertion or effort; vehement and determined endeavor. Ex. त्यानें ह्यास बशर्तीनें वांचविलें.
   determinedly, utterly, thoroughly, out and out; as बशर्त- लंबाड -लुच्चा -सोदा -हरामी -जुवेबाज -भांगट.

बशर्त

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  extreme exertion; Ex. vehement and determinded endeavour. Ex. त्यानें ह्यास बशर्तीनें वांचविलें.
 ad   With determination of effort. positively. determinedly.

बशर्त

  स्त्री. 
   पराकाष्ठेचा यत्न ; जबरदस्त आणि निश्चयाचा प्रयत्न . यानें यास ब - शर्तीनें वांचविलें .
   अट . ब - शर्तीची याद . - पया २५१ . - वि . अटीवरील . ब - शर्ती हुण्ड्या . - रा १९ . ३२ . - क्रिवि .
   निश्चयाच्या प्रयत्नानें ; आस्थेनें ; आवेशानें . त्या प्रांतांत ब - शर्त अम्मल बसविला .
   नि : संशय ; खातरीनें ; बिनचूक .
   ( शर्तीनें , पैजेनें ) निश्चितपणें ; पूर्णपणें ; अगदीं . उदा० ब - शर्त लबाड - लुच्चा - सोदा इ०
   अटीप्रमाणें . तुमचें काम ब - शर्थ झालें . - हब ५६ .
   अटीवर . परंतु ब - शर्थ मशारनिल्हेचीं कुटुंबें शहरांत दाखल व्हावीं . - रा १० . २६५ . [ फा . ब - शर्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP