Dictionaries | References

बहादुरीतोडी

   
Script: Devanagari

बहादुरीतोडी

  पु. ( राग ) यांत षड्ज , कोमल ऋषभ , कोमल गांधार , तीव्र मध्यम , पंचम , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाती संपूर्ण - संपूर्ण . वादी मंद्रस्थानचा धैवत व संवादी मध्यस्थानचा गांधार . गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP