|
गैरलढाऊ लोक. या वर्गातील कांहीं लोक पुढें दिले आहेत. ( पा मो १६ ). दुकानदार ( मारवाडी वगैरे ) सराफ, तांबेपितळेचीं भांडीं वगैरे सामान विकणारे बोहोरी, भराडी, दासी ( कुळंबिणी ) बहुरुपे, भट, भिक्षुक, शास्त्री, पंडित, पुराणिक, आश्रित इ., कामाठी व कामाठणी, अत्तरवाले, १० भुसारी, १ लमाण, १ वाघे, मुरळ्या, १ चित्रकथी, १ खूषमस्करे, १ राजवैद्य व हकीम, १ कारकून मंडळी, १ भाट, चारण, कवि, १ चाबुकस्वार, १ गवय्ये व बजवय्ये, २० कसबिणी व कलावंतिणी, २ साजिंदे, सारंगे व तबलजी, २ नायकिणींचे ताफे, २ चित्तेवाले, २ गोंधळी, २ हुजरे व खिजमतगार, २ फकीर लोक, २ उचले, खिसेकांपू, गड्डीचोर वगैरे, २ गोसावी, बैरागी, वगैरे साधु लोक, २ डौरे व भुते, ३० ज्योतिषी, जोशी, ३ न्हावी, परीट, शिंपी वगैरे कारागीर, ३ तालीमबाज लोक, ३ पाणके, आचारी व खटपटे, ३ बावची ( स्वयंपाकी ) ३ नाच्या पोर्यांच्या तमाशांतील ताफे, ३ शाहीर, लावणीकार, ३ पाखरांचा खेळ करणारे, ३ शागीर्द. ( ल.) निकामी गर्दी. कतवार पहा.
|