Dictionaries | References

बादला

   
Script: Devanagari
See also:  बादलें

बादला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार का सुनहला या रुपहला चपटा और चमकीला तार   Ex. बादला लगे कपड़े महँगे होते हैं ।
HYPONYMY:
बटन
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कंदला सलमा
Wordnet:
benসলমা
gujકસબ
kanಜರತಾರಿ ಕಿನಕಾಬು
kasسَلمہٕ سِتار
oriଧାତୁଜରି
panਬਾਦਲਾ
tamதங்ககம்பி
telజలతారు
urdبادلا , کندلا , سلما , بادلہ

बादला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. बादल्याचा तुरा Gold from off old brocade reduced to fine bits or spangles.
A large water-skin. It is the half of a पखाल, and is usually set up upon three sticks.

बादला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Gold or silver wire. A large water-skin.

बादला     

 पु. पाणी भरण्याची कातड्याची एक मोठी पिशवी . ही पखालीच्या अर्ध्याइतकी असून बहुधा तिकाटण्यावर बसविलेली असते . खांद्याला पडले धट्टे बादले वाहतां । - पला ८० . [ हिं . ] बादली - स्त्री . पाणी काढण्याचें भांडें ; बालडी ; बाल्टी ; बकेट .
 पु. सोन्याची किंवा चांदीची तार . मुलामा दिलेली रुप्याची तार ; विस्तवावर पिवळी केलेली तांब्याची तार ( कलाबतूकरतां काढलेली व चपटी केलेली ). [ हिं . ] बादल्याचा तुरा - पु . जुन्या जरीच्या सोन्यापासून तयार केलेल्या टिकल्या . बादली - वि . सोनें , रुपें , तांबें यांच्या तारांचें , कांहीं सूत , रेशीम व कांहीं जर मिळून विणलेलें ; मध्यें जरीच्या काड्या असलेलें ; भरजरी . बेगमेनें श्रीमंतास उंची पोशाख देऊन एक बादली वस्त्र दिलें . - थोरले मल्हारराव होळकर चरित्र पृ २६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP