Dictionaries | References ब बाभळी Script: Devanagari See also: बाभळ , बाभूळ , बाभूळी Meaning Related Words बाभळी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun बाभळीच्या फाळाच्या आकाराची बेलबुटी Ex. ह्या चादराचेर बाभळी काडल्या ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benসিঙ্ঘাড়া gujશિંગોડું kasگٲڈۍ گوٗل malസിംഘാടവള്ളി oriସିଙ୍ଘଡ଼ା urdسگھاڑا बाभळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Gum-Arabictree, Acacia Arabica. Pr. ज्या गांवच्या बोरी त्या गांवच्या बाभळी. बाभूळ बुडणें A phrase used in reproving one who impertinently concerns himself with the doings of others; as म्यां चोरी केली म्यांच मार खाल्ला ह्यांत तुझी काय बाभूळ बुडाली. बाभळीस कांटा लावणें To charge particular crime or fault upon one whom all the world knows to be a thoroughpaced blackguard. बाभळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Gum-Arabic-tree. बाभळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बाभूळ बाभळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक कांटेरी वृक्ष . हा हिंदुस्थानांत सर्वत्र आढळतो . वाढ कोरड्या हवेंत होते . याचा गोंद , साल , लांकूड इ० उपयोगी आहेत . याच्या जाती चार - देवबाभूळ ; किंकर ; पुळाटी व रामकांटी . [ सं . बब्बुल ] म्ह० ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी = दोन्हीं झाडांना कांटे असतात यावरुन एखादा मनुष्य बढाया मारुं लागला म्हणजे आम्ही तुला पक्कें ओळखून आहों असें सुचविण्यासाठीं योजतात . ( एकाच गांवांतील लोक परस्परांना चांगले ओळखतात याअर्थी ).०बुडणें ( ल . ) तोटा होणें ; दुसर्याच्या कृत्यांत विनाकारण ढवळाढवळ करणार्या इसमाला धुडकावून लावतांना योजतात . म्यां चोरी केली म्यांच मार खाल्ला ह्यांत तुझी काय बाभूळ बुडाली ?०स लावणें - सर्वप्रसिद्ध डाकूवर दोषारोप करणें ; बदमाषाला बदमाष म्हणणें . बाभुळीचा - पु . ( ल . ) आरंभीं धीट व फुशारकीच्या गोष्टी सांगणारा परंतु लवकरच कच खाणारा , माघार घेणारा इसम ; आरंभशूर .कांटा लावणें - सर्वप्रसिद्ध डाकूवर दोषारोप करणें ; बदमाषाला बदमाष म्हणणें . बाभुळीचा - पु . ( ल . ) आरंभीं धीट व फुशारकीच्या गोष्टी सांगणारा परंतु लवकरच कच खाणारा , माघार घेणारा इसम ; आरंभशूर . Related Words बाभळी ज्या गांवच्या बोरी, त्याच गांवच्या बाभळी گٲڈۍ گوٗل سگھاڑا ସିଙ୍ଘଡ଼ା സിംഘാടവള്ളി সিঙ্ঘাড়া શિંગોડું ज गांवच्या बोरी, त्याच गांवच्या बाभळी நீர்க்காய் ਸਿੰਘਾੜਾ सिंघाड़ा रहाटी बाभळ बाभूळ बाभूळी बोर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP