Dictionaries | References

बाळाच्या लीला बाळांसच आनंदवितात

   
Script: Devanagari

बाळाच्या लीला बाळांसच आनंदवितात

   लहान मुलांनीं केलेल्या गोष्टीपासून त्यांसच अधिक आनंद होतो. मोठ्या माणसांस त्या पोरकट वाटतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP