Dictionaries | References

बिघा

   
Script: Devanagari

बिघा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A land-measure, a bighá. It equals twenty पांड, or four hundred square काठी or rods. It varies in different districts.

बिघा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A land-measure of 20 पांड.

बिघा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जमिनीच्या मोजणीचे परिमाण   Ex. त्याचे शहरापासून लांब चार बिघा शेत आहेत
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবিঘা
gujવીઘું
hinबीघा
kanಬೀಘೆ
kokबिघो
malബീധ
oriବିଘା
panਬਿੱਘਾ
tam2700 சதுர மீட்டர் நிலம்
telముప్పైఆరుసెంట్ల స్థలం
urdبیگھہ

बिघा     

 पु. 
जमिनीच्या मोजणीचें परिमाण ; वीस पांड किंवा चारशें चौरस काठ्या . हें परिमाण निरनिराळ्या प्रांतांत भिन्न आहे . पुण्या - मुंबईकडे ३९०० चौ . यार्ड , गुजराथेंत २९५० चौ . यार्ड व बंगालमध्यें १६०० चौ . यार्ड म्हणजे एक बिघा होतो .
वीस पांड जमीन . [ सं . विग्रह ]
०बिघोटी  स्त्री. बिघा शब्दाची द्विरुक्ति . बिघा पहा .
०वणी   बिघवण - स्त्री .
बिघ्याच्या मापानें केलेली जमिनीची मोजणी .
बिघ्याच्या मापानें बसविलेला शेतसारा , फाळा , तरमबंदी . [ बिघा ] बिघोटी - स्त्री . ( तिरस्कारार्थीं ) बिघा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP