Dictionaries | References

बिभास

   
Script: Devanagari

बिभास     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bibhāsa m A Rág or musical mode. See राग.

बिभास     

 पु. ( संगीत . ) एक राग . ह्याचे दोन प्रकार आहेत . पहिल्यांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , पंचम , कोमल धैवत हे स्वर लागतात . जाति औडुव - औडुव वादी धैवत व संवादी गांधार . गानसमय प्रात : काळ दुसर्‍यांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार तीव्र मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी धैवत व संवादी गांधार . गानसमय प्रात : काळ . सप्तस्वर षडराग रागिणी बिभास आळविला । - देप ८५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP