Dictionaries | References ब बेल घालणें Script: Devanagari Meaning Related Words बेल घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोठल्यातरी झाडाचा बराच बेल तोडून तो इकडे तिकडे वांटीत सुटणें.( ल.) विनाकारण गांवांत भटकणें.निरर्थक गप्पा गोष्टी करीत घरोघरीं फिरणें. ‘ खूप खूप बडबडल्यानंतर त्या शेजारच्या घरीं बेल घालण्याकरितां निघून गेल्या. ’ -रम्य रात्रीं, पा. ११७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP