Dictionaries | References

बोचकें

   
Script: Devanagari
See also:  बोचका

बोचकें

   पुन . गाठोडें ; चापचोप घड्या न घालतां बांधलेलें गाठोडें . [ तुर्की बुक्चा ] म्ह० बोचकें कीं डोचकें . बोचक्यांतला उंदीर - वि . ( ल . ) एखाद्या कामाची , कारभाराची बाहेरील व अंतस्थ सर्व परिस्थिति माहीत असलेला ; गुप्त व बारीक सारीक गोष्टी सुद्धा जाणणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP