Dictionaries | References भ भंगरा कोळस्या कुंकमे तिलो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भंगरा कोळस्या कुंकमे तिलो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( गो.) सोन्याच्या भांडयावर कुंकुमाचा तिलक. सोन्याचें भांडें अगोदरच सुंदर असतें व त्यांतून जर त्याच्यावर कुंकुमाच्या तिलकाची. भर पडली तर तें अधिकच सुंदर दिसतें. जो माणूस सुंदर आणि शीलवान् आहे तो कुंकुमाचा तिलक असलेल्या सोन्याच्या भांडयाप्रमाणें शोभतो. तु ० -सोनें आणि परिमळे. दुधांत साखर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP