-
पु. भांडण . ' ते समयीं याणीं भाऊपणियाचा कर्कशा केला नाहीं ' - रा . १६ . १५ . ( अर . कर्कशा ; ध्व )
-
स्त्री. १ त्राटिका ; कैदाशीण ; कृत्या ; जननाड ; तंटेखोर ; भांडकुदळ स्त्री . २ कर्कश , कटोर आवाज असणारी मपुर भाषीच्या उलट . ( सं . कर्कश )
-
कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीति गोड
-
वि. कजाग , कृत्या , कैदाशीण , गर्गशा , जगनाड , जहांबाज , तंटेखोर , त्राटिका , भांडकुदळ , महामाया .
Site Search
Input language: