विवाहित स्त्रीने सौभाग्यचिन्ह म्हणून गळ्यात घातलेले एक आभूषण
Ex. मंगळसूत्र काळे मणी,सोन्याचे मणी व दोन सोन्याच्या वाट्या गुंफून बनवतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
मंगळसरी मांगलिकतंतू
Wordnet:
benমঙ্গলসূত্র
gujમંગલસૂત્ર
hinमंगलसूत्र
kanಮಂಗಳಸೂತ್ರ
kasمَنٛگل سوٗترٕ
kokमंगळसुत्र
malമംഗല്യ സൂത്രം
oriମଙ୍ଗଳସୂତ୍ର
panਮੰਗਲਸੂਤਰ
tamதாலி
telతాళిబొట్టు
urdمنگل سوتر