Dictionaries | References

मट्टी

   
Script: Devanagari
See also:  मती , मतीत , मत् , मान्

मट्टी

  स्त्री. माती . [ सं . मृत्तिका ; प्रा . मट्टी ] मट्टी पलिद करणें - ( ना . ) शरीराची नासाडी करणें ; सर्व नाश करणें .
  स्त्री. ( विणकाम ) जिभई ; कापड विणींत असतां तें आकसूं नये म्हणून त्याच्या दोन्ही काठास ताण देण्याची पट्टी . हिच्या दोन्ही टोकास अणकुचीदार व सुईसारखे बारीक खिळे असून ते कापडांत गुंतवितात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP