Dictionaries | References म मराठा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मराठा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : मराठी Rate this meaning Thank you! 👍 मराठा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Kshatriya or Military tribe, and who wear accordingly the जानवें or characteristic thread. Such, although they eat with the common Kun̤bi, esteem themselves higher and scruple at intermarriage. Rate this meaning Thank you! 👍 मराठा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Relating to the Maratha country, as applied to the कुणबी. It contradistinguishes him for the ब्राम्हण and other high castes &c. Rate this meaning Thank you! 👍 मराठा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : महाराष्ट्रीय Rate this meaning Thank you! 👍 मराठा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. मराठी देश , लोक इ० संबंधीचा ; महाराष्ट्रीय ; दक्षिणी . महाराष्ट्रांतील क्षत्रिय जात ( ब्राह्मण आणि कुणबी यांच्या मधली ). यांना कधीं राव , मराठे असें म्हणतात . हे वेदोक्त संस्कार करतात . ( सामा . ) कुणबी , शूद्र लोकांबद्दल योजावयाचा शब्द . ब्राह्मण - पांढरपेशे आणि अस्पृश्य यांच्या मधला वर्ग . [ सं . महाराष्ट्र ; प्रा . मरहट्ट , मरठ्ठ ] मराठी - स्त्री . महाराष्ट्रांतील मुख्य प्रचलित भाषा . मराठी असे आमुची मायबोली । - वि . मराठे लोकासंबंधीचा ; मराठ्यांचा .०कावा पु. मराठे लोकांचा स्वाभाविक धूर्तपणा ; कावेबाजपणा .०भाषा स्त्री. संस्कृत - प्राकृतापासून झालेली एक भाषा ; मराठी .०मोळा मराठमोळा - पु . मराठे लोकांतील चालीरीति ( समुच्चयानें ); बाळबोध वळण . तुम्ही आपणास पवार म्हणवितां पण तुमच्या घरीं मराठमोळा दिसत नाहीं . ( विशेषतः ) मराठ्यांतील बुरखा , पडद्याची चाल ; कुलीनपणा ; जुनें वळण . मराठमोळा तुझा । जपुन चाल लोक छिनाल म्हणतील नको नारी उडवु भुजा । - होला १४३ .०वैखरी स्त्री. मराठी भाषा . मी बोलिलों मराठी वैखरी । - विपु ७ . १४७ . मराठेशाही स्त्री . मराठ्यांचे राज्य , अमदानी . निपजणार कोण धनाजी । तारण्या मराठेशाही - यापुढें । - विक १० . मराठेशाही पागोटें न . पागोट्याची एक तर्हा Related Words कुणबी माजला, मराठा झाला मराठा खीरींत सराटा आणि ब्राह्मणांत मराठा विंचू मराठा आणि साप ब्राह्मण mahratta maratha मराठा दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें मरगठ्ठा मऱ्हाटा मऱ्हाटी मऱ्हाटीमोळा कोंकणे बाइलेक कानडो घोवु मर्हाटा मर्हाटी मर्हाटी मोळा पागडीवाला घोटखोर जमिनीवर न मावणें तितुका राव वणंगपाळ, बारा वजीरांचा काळ तकवा रड्डी कानडी राव घेरा २० खळ गोड सह विदुर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP