Dictionaries | References

महंत

   
Script: Devanagari

महंत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : मठाधीश

महंत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The chief or head of an order of Gosávís, Byrágís &c.; a religious superior. Ex. विवेकेंकरूनि बहुत ॥ काम क्रोध आवरिति महंत ॥ Hence 2 Applied to the head or leading-man among Panḍits, devotees &c.

महंत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The chief of an order of Gesâvis, &c. Headman among Pandits.

महंत

 ना.  बैराग्यांचा प्रमुख ;
 ना.  श्रेष्ठ दर्जाचा मनुष्य .

महंत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : मठाधिकारी, थोर

महंत

  पु. ( उप .) शठ ; लबाड मनुष्य .
  पु. 
   बैरागी , गोसावी इ० च्या आखाड्याचा मुख्य नायक ; ( कायदा ) पारमार्थिक शिक्षणसंस्थेंतील आचार्य . महंतें महंत करावें । - दा ११ . १० . २५
   ( सामा . ) ऋषि ; साधु . तरी महंताचिया कोडी । घरा आलियाही वोढी । - ज्ञा १७ . ३४७ .
   पंडित इ० मध्यें मुख्य मनुष्य ; पुढारी ; श्रेष्ठ दर्जाचा मनुष्य .
   ( शीख धर्मांतील ) सेवादार . - वि . थोर ; श्रेष्ठ . [ सं . महत ; हिं . ]
०पण   महंता - नस्त्री . थोरपणा ; मोठेपणा ; योग्यता . तैसें आपणयांआपण । मानितां महंतपण । - ज्ञा १६ . ३७८ . महंती - स्त्री .
   महंताचा दर्जा , अधिकार , गुण , थोरपणा इ०
   ( ल . ) मोठेपणा ; थोरपणा ; प्रौढी ; थोरवी . लोकप्रतिष्ठा महंती । बैसावें अश्वीं गजीं रथीं । - एरुस्व ६ ६५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP