Dictionaries | References म माघार Script: Devanagari Meaning Related Words माघार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. ज्वरानें मा0 घेतली. माघार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Drawing back. Declining. Retreating. माघार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( शब्दशः व ल . ) मागें घेणें ; उलट मारणें ; कचरणें .उतरती कळा लागणें ; मागें पडणें ( काम , नशीब इ० ). ( क्रि० घेणें ).मागें हटणें , फिरणें ; ( क्रि०घेणें ).परत येणें .उलटणें ; परतणें ( ताप इ० ). ज्वरानें माघार घेतली . [ सं . मार्ग = रस्ता ; मागें ] माघारणें - अक्रि .मागें घेणें ; फिरणें ( शब्दशः व ल . ). शड्कोनि देवऋषिवचनातें । माघारले सुर सकळ । - मुआदि ४ . १७९ .उतरती कळा ; र्हास पावणें .मागें हटणें ; मुरडणें .परतणें ; उलटणें . इ०मूळपदावर येणें ( माघार घेणें या शब्दापेक्षां ******** हा शब्द कमी प्रचारांत आहे ). - सक्रि . ( काव्य ) मागें ******** मागें टाकणें ; अतिक्रम करणें ; मागें पाडणें . माघारोनि मनपवनातें । सत्रसदना पातला । - मुआदि ११ . ५७ . [ माघार ] माघारपण - न .नुकतेंच लग्न झालेल्या मुलीनें सासरहून माहेरीं कांहीं दिवस रहावयास परत येणें ; माहेरपण .तिचें माहेराहून सासरीं परत येणें ; ( क्रि० करणें ). [ माघारा + पण ] माघारा , माघारां , माघारीं , माघारें , माघारिआ - क्रिवि . परत ; पुन्हां परत ; उलट . माघारा काढणें - मागें घेणें . माघारा भीम काढला तूर्ण । - मोस्त्री २ . ३४ . माघारी - वि .( कों . ) नुकतेंच लग्न झालेल्या मुलाच्या अथवा मुलीच्या बरोबर माहेरीं किंवा श्वशुरगृहीं जाणारें ( मनुष्य ).सासरच्या मुलीला माहेरीं आणण्याकरितां गेलेला , पाठविलेला ( मनुष्य ). [ माघारा ] माघारीण - स्त्री .( कों . ) सासर्याहून माहेरीं किंवा माहेराहून सासरीं कांहीं दिवस रहावयास जाणारी , नुकतेंच लग्न झालेली मुलगी .( सामा . ) तरुण पत्नी ; मालकीण ; गृहिणी . [ माघारा ] Related Words माघार माघार न घेणारा back out retreat माघार घेवप withdraw crawfish crawfish out अनमननासपी उनथिंगिदिंफिनि অনিবর্তী ଅନିବର୍ତୀ અનિવર્તી pull back pull in one's horns back away ਅਨਵਰਤੀ பின்வாங்காத వెనుతిరగనటువంటి പുനര്ജന്മരഹിതനായ अनिवर्ती ಹಿಂದಿರುಗಿ ಬಾರದ fall back withdrawal symptoms retreat from reality निघणें निघतें घेणें मागें पुढें करणें पाठीमागें सरणें कचखाऊ पायमोडे घेणें पीछेहाट नमने घेणें पड खाणे काकरता घेणें मागें घेणें मागें फिरणें मागें सरणें मागें हटणें मूर्खापुढें हात टेंकण्याची पाळी येते पाठीं हटणें बदलाई करणें बदलाईस येणें पड खाणें पड घेणें मागती कांतरणें कच खाणे ऐनवेळी हार खाणे जिंकण्याची आशा धरती, हरून मागें येती लब खाणें पाठ दाखविणें पिच्छा करणें पाऊल माघारें घेणें, काढणें unflinching काढतें घेणें खचता पाया डोळे फिरणें कस्ते काचावर्ण काढता पाय कामांत पडणें करनु भीव नये, उल्लवनु फाटि सर नये दगागणे अंडें करणें अंडें गाळणें अंडें घालणें अंडें पडणें अंडें होणें आशा जनीं नसती, छाती फुटूनियां जाती गांड वांकडी करणें कसरता कांकरता काकरता कूर्माची ग्रीवा आंत जाती बाहेर जाती, तद्वत नीच पुरुषाचे वचन हार खाणें हार घेणें हार जाणें हार पत्करणें हार मानणें हुळवाजणें च्यावम्याव नमता निवर्तणे बिचल withdrawal गांडीत शेपूट घालणें काडीनें जोडावें आणि लाखानें मोडावें कान पाडणें खचणे हटणें लाडावला गुरव देवळांत हगे, ढुंगण पुसावयाला महादेव मागे माघारणें मेंचणें चपापणें चवकणें डोचकें कीं बोचकें डोचकें जावो कीं बोचकों जावो अंडें बाभूळी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP