ज्यात अक्षरसंख्येचे वा लघुगुरूच्या क्रमाचे बंधन नसून केवळ मात्रांच्या संख्येचे बंधन असते तो पद्यरचनेचा प्रकार
Ex. मर्ढेकरांची बहुतेक कविता मात्रावृत्तातच लिहिलेली आहे.
HYPONYMY:
दोहा चौपाई चंद्रमाला तोमर छप्पय छंद आर्याछंद गगनानंग लीलावती ताटक चांद्रायण प्रज्भटिका
ONTOLOGY:
गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benমাত্রিক ছন্দ
gujમાત્રામેળ છંદ
hinमात्रिक छंद
kokमात्रीक छंद
oriମାତ୍ରିକ ଛନ୍ଦ
panਮਾਤ੍ਰਿਕ ਛੰਦ
sanमात्राछन्दः
urdارکانی شعر