Dictionaries | References

मारवा

   
Script: Devanagari

मारवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A Rág or musical mode. See राग.

मारवा

  पु. ( संगीत ) एक राग . ह्यांत षडज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , तीव्र मध्यम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर असतात . जाति षाडव - षाडव . वादी ऋषभ . संवादी धैवत . गानसमय दिवसाचा चवथा प्रहर . [ हिं . ]
  स्त्री. मार्या ; ख्रिस्ताची माता मेरी . ' तीन चार शतकांतक मारवा देवीची व येशुची भक्ति त्यांस कां बरें फलद्रुप झाली नाहीं .' - नि . १२६३ . ( मेरी )
०थाट  पु. ( संगीत ) एक थाट ह्याचे शुद्ध षडज , कोमल ऋषभ , शुद्ध गांधार , तीव्र मध्यम , शुद्ध पंचम , शुद्ध धैवत व शुद्ध निषाद असे सात स्वर असतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP