Dictionaries | References

मुंगीला मध आणि बुद्धीला मद

   
Script: Devanagari

मुंगीला मध आणि बुद्धीला मद

   मुंगी मध खावयास गेली म्हणजे ज्या प्रमाणें त्यास चिकटून राहते व मध तीस सोडवत नाहीं व स्वतःलाहि दूर करुन घेतां येत नाहीं त्याप्रमाणें मनुष्याला मद चढला म्हणजे त्याला स्वतःबद्दलचा वाटत असलेला मोठेपणा सोडवत नाहीं व त्यामुळें त्याचा नाश होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP