Dictionaries | References

मुजोर

   
Script: Devanagari

मुजोर

 वि.  उद्धट , उन्मत्त , उर्मट , गर्विष्ठ , घमेंडखोर , चढेल , दांडगा , न ऐकणारा , हेकेखोर .

मुजोर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  उत्तरास उद्धटपणे प्रतिउत्तर देणारा   Ex. काही मुजोर रिक्शाचालकांमुळे इतर रिक्शाचालकांनादेखील नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
Wordnet:
kanವಟಗುಟ್ಟುವ
kasبٕتھ پھیُر , بٕتھ پھیٕر

मुजोर

 वि.  ( चुकीनें ) माजोरा ; तापट ; बेफाम . ' मी नवीनच घोडा घेतला होता तो अतिशय मुजोर होता .' - शिंआ ४५ . ( फा . मुह + जोर )
 वि.  ( ना . ) हेकेखोर ; तोंडास तोंड देणारा ; वाचाळ . [ फा . ] मुजोरी - स्त्री . बडबड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP