Dictionaries | References

मुन्सफ

   
Script: Devanagari
See also:  मुनसफ , मुनसिफ , मुनसीफ , मुनसूफ

मुन्सफ

  पु. खालच्या दिवाणी कोर्टांतील न्यायाधीश ; ( सामा . ) न्यायाधीश . - वि . न्यायी . इंग्रजी इन्साफी , त्यांचे येख्त्यारी हेही मुन्सफ असतील . - ख ७ . ३५७० . [ अर . मुन्सिफ ] मुनसफी , सिफी , बी , मुन्सफी , सिफि - स्त्री .
   न्यायनिवाडा ; चौकशी . काय गैरमाकूल कार्भार होईल त्याची मुन्सिफी साहेबीं करावी . - रा ८ . १० .
   मुनसफाचा हुद्दा , काम .
   न्यायनिवाड्याचें प्रकरण

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP