Dictionaries | References

मोज

   
Script: Devanagari

मोज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 Anything taken to measure with.

मोज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Measure; measuring.

मोज     

 न. 
मापन ; परिमाण किंवा संख्या निश्चित करणें .
मापणें ; मोजणें ; मापानें मोजून निश्चित करणें .
मापानें मोजून निश्चित केलेली संख्या .
( लांबी , वजन किंवा क्षेत्र यांचे ) मापन किंवा माप .
मोजण्यासाठीं घेतलेलें कोणतेंहि परिमाण . [ सं . मा = मोजणें ]
०दात   दाद दास्त - स्त्री . संख्या मोजणें ; गणना ; मापन ; मोजणी . [ अर . ]
०प  न. संख्या मोजणें ; मापणें ; मोजमाप करणें ; संख्या .
०पट्टी  स्त्री. मोजण्याची पट्टी ; फूटरुल . मोजका वि . मोजलेला ; मर्यादित किंवा इयत्ता ठरविलेला .
माफक ; साधरण . [ मोजणें ] मोजजा - पु . मोजणी . आंबे जाहाले असतील त्यांचा नजर मोजजा आजमासें करुन - वाडबाबा १ . २१२ . मोजणी - स्त्री . मोजण्याची क्रिया ; संख्या ठरविणें ; मोजणें ; मोज किंवा मोजमाप करणें .
जमीनीचें मापन किंवा क्षेत्र मोजणें . [ मोजणें ]
०दार  पु. जमीनीचें क्षेत्रफळ काढणारा , मोजणी करणारा . मोजणें क्रि .
मेजणें ; मापणें ; गणित करणें .
( ल . ) भिणें ; पर्वा करणें ; जुमानणें ; अभिमान धरणें ; मानणें ; गणणें . यांच्या गुणापुढें न त्रिदशांचा आपणासि नगमोजी । - मोविराट ६ . ३८ .

मोज     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  काम भावना जगाउनका लागि गरिने क्रिया   Ex. ऊ मोज गर्नुमा सिपालु छ / कतिपय मान्छेको काम नै मोज गराउनुहुन्छ
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdआथोनारि लुबैहोनाय
benপ্রণয়কৌতুক
gujઇશ્કબાજી
hinइश्क़बाज़ी
kasعاشقی
kokप्रियाराधन
malശൃംഗാര ചേഷ്ട
mniꯅꯨꯡꯁꯤꯡ ꯅꯨꯡꯑꯣꯟꯒꯤ꯭ꯃꯔꯝ
panਇਸ਼ਕਬਾਜ਼ੀ
tamஉல்லாசமாக இருத்தல்
telపరిహాసం
urdعشق بازی , اٹکھیلی , اٹکھیلپن

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP