Dictionaries | References

मौल

   { maula }
Script: Devanagari

मौल     

न कपट , इंद्रजाल . मौलाचा बाजार - मौलाबाजार व मिनाबाजार भरविण्याची पूर्वी चाल होती . या बाजारांत मालाची विक्री करण्यास बहुधा वेश्या किंवा स्त्रिया असत . त्या मालाची मागतील तितकीच किंमत द्यावी लागे . आणि एकदा रक्कम किंवा माल मागितल्यावर तो घ्यावाच लागे असा नियम असे . हा बाजार रात्रीस भरे ह्याचाच दुसरा प्रकार खोट्या रकमा ( वस्तु ) किंवा रकमेचें रुपांतर करुन बहुत किंमतीची रक्कम थोड्या किंमतीस द्यावयाची . यासच मौलाचा बाजार म्हणतात . तेव्हां छद्मी जयपूरवाल्यांनी शहरांत मौलाचाच बाजार भरविला । - मल्हारराव चरित्र ६८ .
 स्त्री. मौली ; मस्तक . [ सं . ] मौळ - न .
शिर ; डोकें . चमत्कारोनि महाव्याळ वारंवार डोलवी मौळ । - मुआदि ८ . २९ . कृपेनें मौळ स्पर्शिले हस्तें । - मुसभा १ . ६२ . मौली पहा .
पु फणस इत्यादि फळांवरील कांटे ते .
शिखर - ज्ञा १३ . ५६७ . मौलि , मौली - स्त्री .
शीर्ष ; डोकें ; शिर .
डोक्यावरील केसांचा झुबका किंवा जुडगा .
 पु. मस्तक [ सं . ] मौळी , मौळि - मुकुट ; मुगुट .

मौल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मौल  mfn. mf()n. (fr.मूल) derived from roots (as poison), [Hcar.]
handed down from antiquity, ancient (as a custom), [MBh.]
holding office from previous generations, hereditary (as a minister or warrior), [Mn.] ; [MBh.] &c.
aboriginal, indigenous, [Mn. viii, 62; 259]
मौल  m. m. an hereditary minister (holding his office from father and grandfather), [Ragh.] ; [Daś.]
मौल  m. m. pl. aboriginal inhabitants who have emigrated, [L.]
मौल  m. m. (with पार्थिवाः) = मूलप्रकृ-तयः, [Kām.]

मौल     

मौल [maula] a.  a. (ला,
-ली  f. f.) [मूलं वेत्ति मूलादागतो वा अण्]
Radical, original.
Ancient, old, of long standing (as a custom); aboriginal, indigenous (as people); सामन्तानामभावे तु मौलानां सीम्नि साक्षिणाम् [Ms.8.259.]
Nobly born, of a good family.
Brought up in the service of a king for generations, holding office from ancient times, hereditary; मौलाञ्छास्त्रविदः [Ms.7.54;] [R.19.57;] अभावेन च मौलानाम् [Śiva. B.8.56.]
Monetary; आददीत बलं राजा मौलं मित्रबलं तथा [Mb.15.7.7.]
-लः   An old or hereditary minister; (प्रकृतयः) मौलैरानाययामासुर्भरतं स्तम्भि- ताश्रुभिः [R.12.12;14.1;18.38.]

मौल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मौल  mfn.  (-लः-ला-ली-लं)
1. Radical, proceeding from a root or origin.
2. Of pure blood, descended from a respectable and primitive family without any improper intermixture.
E. मूल a root, and अण् aff.
ROOTS:
मूल अण्

मौल     

See : मौलिक

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP