Dictionaries | References

म्यानेजर

   
Script: Devanagari

म्यानेजर

  पु. ( इं . ) एखाद्या संस्थेची , उद्योग - गृहाची , कारखान्याची , नाटकमंडळी इ० ची किंवा कांहीं कामाची व्यवस्था पाहणारा - करणारा ; व्यवस्थापक . [ इं . ] म्यानेजिंग कमिटी - स्त्री . व्यवस्थापकमंडळ . इकडे अमक्या सधन गृहस्थांवर मंडळीस पार्टी करण्याची वेळ येईल म्हणून म्यानेजिंग कमेटीचे अध्यक्ष बोटें चोखीत असतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP