Dictionaries | References

रवरव

   
Script: Devanagari
See also:  रवरवी

रवरव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   of fever, demoniac visitation &c.; also the lingering remains; the gnawing or irritation of swallowed poison; the throbbing ache of a scorpion-sting; the thrilling pain of ants biting or overrunning, formication; the swarming or eager bustling of maggots, lice, fleas &c.
   The name of a hell. The worm called रुरु abounds in it, and constitutes its character. Ex. अधिकार नसतां बोलसी कैसें ॥ शास्त्र- विरुद्ध आम्हा दिसे ॥ तरी वक्त्या आणि श्रोत्यास ॥ र0 असे यातना ॥.
   Swarmingly, with crowded and eager movement;--used, with किडे पडणें, of the lively thronging and bustling of worms in a sore &c.

रवरव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Biting (upon the tongue) of certain substances.
  f  The name of a hell.
 ad   Swarmingly.

रवरव

  स्त्री. 
  पु. 
   किड्यांनीं भरलेला नरक ; एकवीस महा नरकांतील एक नरक . रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची । - तुगा २४११ .
   बधिरता ( अवयवांची ); मुंग्या येणें .
   बुजबुजाट ( माशा , उवा , डांस इ० चा ). - क्रिवि . वळवळ करणार्‍या किड्यांनीं बुजबुजल्या प्रमाणें ; बुजबुजाट होऊन . ( क्रि० किडे पडणें ). [ सं . रौरव ]
   कणकण ; कचकच ( ज्वराची ); शहारे ; आंग मोडून येणें .
   पोटांत विष गेल्यानें होणारा दाह .
०नरकवास  पु. 
   रवरव नरकांत वास .
   विंचू चावल्याच्या वेदना .
   मुंग्या चावल्यानें होणारी आग ; हुळहुळ .
   ( ल ) अतिशय वाईट , दुःखकारक स्थळ ; प्रसंग .
   अक्कलकारा . पिंपळी इ० खाल्ल्यामुळें जिभेची होणारी चुरचुर , झणझण . - क्रिवि . गर्दी करुन , पुष्कळ . [ ध्व . ] रवरवणें - क्रि . शरीर किंवा शरीरावयव रवरवीनें युक्त होणें ; रवरव होणें . रवरवी - स्त्री .
   एक प्रकारचें औषधी झाड व त्याचें फूल . हें जिभेवर ठेविलें असतां रवरव सुटते .
   रवरव पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP