Dictionaries | References र रसद Script: Devanagari Meaning Related Words रसद हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun सेना के लिए एकत्रित किया हुआ या भेजा हुआ खाद्यपदार्थ, अनाज, अस्त्र-शस्त्र, पैसा, आदि Ex. शाही ख़जाने में पर्याप्त रसद है । ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:marरसद See : खाद्य वस्तु, राशन सामग्री रसद कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun अजून रांदूंक ना अशें जेवणाचें सामान Ex. सैन्याचे जवान पुरग्रस्त वाठारांत रसद वाट्टा ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रेशनWordnet:asmৰেছন সামগ্রী bdजानाय आदार benরেশন সামগ্রী gujસીધું સામાન hinराशन सामग्री kanಪಡಿತರ kasرَسَد malറേഷന് mniꯊꯣꯡ ꯇꯥꯛꯅꯕ꯭ꯄꯣꯠꯂꯝ nepराशन सामग्री oriଅରନ୍ଧା ଖାଦ୍ୟସାମଗ୍ରୀ panਰਾਸ਼ਨ sanभागापूर्तिः telతిను భండారాలు urdراشن , رسد , خوراک रसद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 in general. रसद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Grain stored up or sent for the consumption of an army. रसद मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अन्न गोटा , दारुगोळा . ( सैन्याला पुरवण्याचा .) रसद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सैन्यासाठी साठवलेला व पाठवलेला अन्नसाठा, धान्य व पैसा Ex. एवढ्या मोठ्या सैन्याला पुरेल इतकी रसद हत्तीवर व बैलगाडीतून लादली होती. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) रसद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सैन्यासाठीं सांठविलेला , पाठविलेला दाणागोटा ; धान्य .कमाविसदारानें केलेला आपल्याकडील मुलुखाच्या वसुलाचा भरणा ; मामलेदारानें एखाद्या परगण्याचा इजारा घेतला म्हणजे जी रक्कम त्यास सरकारांत आगाऊ भरावी लागते ती ; गांवच्या वसुलाचा सरकारांत भरणा . रसद सालमजकुरी सरकारांत देऊं नये . - थोमारो १ . ८ .स्वारीवरील सैन्याच्या खर्चास दिलेला पैसा .पेढी - हुंडीवाल्यानें आपल्या गुमास्त्यास पाठविलेला पैसा .सैन्यामागून जाणारा दाणावैरणीच्या जनावरांचा तांडा .( व्यापक ) सैन्यामागून जाणारीं माणसें व गुरेंढोरें .( सामा . ) दाणावैरण , दारुगोळा , सैन्य , पैसा इ० युद्धसामुग्री . रणमस्तखान यांशीं युद्ध देऊन रसदबंदी करुन . - संभाजीचरित्र १५ . [ फा . रसद ]०भरणा पु. मामलतीसंबंधीं रसदेचा जो भरणा तो . फौजेचे बरदास्तीकरतां गांवागावांतून पाठवितात जें धान्य , दारुगोळा इ० सामान तें . रसदी - वि . अंदाजी वसुलाइतक्या खजिन्यांत भरलेल्या रकमेच्या तारणावर घेतलेला ( गांव , प्रांत ); सरकारांत रसद देऊन घेतलेला . [ रसद ] रसद A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रस—द mfn. mfn. emitting juice or sap, exuding resin, [Nalôd.] ROOTS:रस दरस—द m. m. ‘giver of fluids or mixtures’, a physician, [MBh.] ROOTS:रस द Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP