Dictionaries | References र राऊळ Script: Devanagari See also: राउळ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राऊळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | A palace. Ex. मग रावळासीं जाऊन त्वरित ॥ रुक्मिणी- कांत नमियेला ॥. 2 A temple. Generally used in conjunction with देऊळ; as देऊळराऊळ or रावळीं- देवळीं. rāūḷa m A tribe of Shúdras or an individual of it. They are worshipers of भैरव; they make brushes and combs &c. for the weaver. Rate this meaning Thank you! 👍 राऊळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A palace. A temple. m A tribe. Rate this meaning Thank you! 👍 राऊळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. देऊळ , मंदिर . Rate this meaning Thank you! 👍 राऊळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( महानु . ) राजा . राउळें नेली सर्व संपत्ती । - भाए ७२६ . ( महानु . ) श्रीकृष्ण परमात्मा ; देव . भवमोचकें चरित्र । राउळाचीं । - ज्ञाप्र ९५२ . ( महानु . ) गोसावी ; देव ; चक्रधर . ऐसीं परीकरें पवित्रें । राउळांचीं लिळाचरित्रें । - ऋ २५ . छोटे रजपूत जातीचे जहागीरदार . श्रीगुरुमहाराज ; श्रेष्ठ पुरुष . तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें । - ज्ञा ५ . ५ . एक जात किंवा तिच्यापैकीं एक व्यक्ति . हे भैरवाचे भक्त असून कोष्टी कामाकरितां लागणारे कुंचले , फण्या इ० तयार करितात . ( नाशिक ) वई तयार करणारी जात . - ज्ञानप्रकाश ९ . १ . ३१ . ७ बदरीनारायणाचा नंबुद्री ब्राह्मण जातीचा पुजारी . बदरीनारायणाची पूजा अद्याप आचार्यांचे लंबेरी म्हणून ब्राह्मण आहेत त्यांजकडेस आहे . त्यांस ... राऊळ म्हणतात . - तीप्र ५३ . ८ पहाटेस हातांत मोठा त्रिशूळ घेऊन दोहरा म्हणत भीक मागणारा भिकारी . - न . १ घर ; राजवाडा . आला वसुदेवाचिया राउळा । - एभा २ . ३९ . २ देऊळ ; मंदिर . काकडाअरतीस ते वेळीं । पुजारी आले राउळांत । - भवि २ . २९ . [ सं . राजकुल ] सामाशब्द -०गण न. ( महानु . ) राजमंदिर . कांइंवो बोलणें रांउळगणांत । - धवळे पू . ७ . २ . राउळार - न . राऊळ ; राजवाडा . Related Words राऊळ रावुत रावूळ रावळी रावूत ब्राह्मणदेव अठरा अखाडे राउळ धाटी अखाडा पञ्चन् ब्राह्मण ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP