Dictionaries | References

धाटी

   { dhāṭī }
Script: Devanagari
See also:  धाटण , धाटणी

धाटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dhāṭaṇī or dhāṭī f Way, style, fashion, particular or appropriate manner. 2 Cast, make, form, shape.

धाटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Way, style, fashion; cast, make, shape.

धाटी     

 स्त्री. ( व . ) पट्टा . धाटा अर्थ १ पहा .
 स्त्री. १ मार्ग ; प्रकार ; पद्धत ; धाटणी ; वर्तावयाची रीत ; ठेवण . धाटी कथा निरुपणाची । - दा २० . ४ . १७ . २ एक चाल ; छंद ; वृत्त . कवि कवित्वाचा प्रबंध । कवि नाना धाटी मुद्रा छंद । - दा १ . ७ . १७ . अश्वघाटी पहा . ३ फांस ; पाश . मगसंयमाची धाटी । सूनि मुरडिली उफराटी । - ज्ञा १२ . ४७ . [ सं . ]
वि.  धीट ; उद्धट ; धट पहा . कांइसे धाटे राऊळ काढिले । कांही जाणसि ना । - शिशु १८० .
 स्त्री. हल्ला ; धाड पहा . [ सं . ]
 स्त्री. १ तर्‍हा ; पद्धत ; रीत ; चाल ; धरती ; सोंगाची बतावणी बेमालूम करण्याची धाटणी साधली पाहिजे . - विवि . ८ . ८ . १५५ . याची पुराण सांगण्याची धाटणी दुसर्‍यास साधत नाही . [ सं . धाटी ]

धाटी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
धाटी  f. f. assault, [L.]

धाटी     

धाटी [dhāṭī]   Assault, attacking.

धाटी     

Shabda-Sagara | Sanskrit  English
धाटी  f.  (-टी) advancing towards or confronting an enemy.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP