Dictionaries | References

छंद

   
Script: Devanagari

छंद     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वर्ण, मात्रा आदि की गिनती से होने वाली पद्यों की वाक्य रचना   Ex. दोहा, सोरठा, चौपाई आदि छंद के प्रकार हैं ।
HOLO MEMBER COLLECTION:
सप्तशती
HYPONYMY:
सवैया कुंडलिया वर्णवृत्त अनुगीत अपरांतिका कुसुम पाणिका ककुभ मात्रासमक अभीर विषम अमृतकुंडली अमृतमति मात्रिक छंद अर्धनाराच अलोला अवकाश अवलंबक अश्वगति अश्वबंध अहि आदित्य आभीर अंत्याक्षरी सारंग योग छंद घनाक्षरी गायत्री रागी लाक्षणिक विकृति
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
छन्द
Wordnet:
asmছন্দ
bdसन्द
benছন্দ
kanಚಂದಸ್ಸು
kasآوازشِنٲسی
kokछंद
malവൃത്തം
mniꯁꯅꯗ꯭
oriଛନ୍ଦ
panਛੰਦ
sanछन्दः
tamயாப்பு
telఛందస్సు
urdبحر , رکن

छंद     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वर्ण, मात्रा, बी हांचे मेजणे सावन जावपी पद्यांची वाक्य रचणूक   Ex. डोहे, सोरठे, ..........,बी छंदाचे प्रकार
HOLO MEMBER COLLECTION:
सप्तशती
HYPONYMY:
मालिनी कुंडली अभीर वर्णवृत्त अनुगीत विशम अपरांतिका कुसूम पाणिका ककूभ मात्रासमक अमृतकुंडली अमृतमती मात्रीक छंद अर्धनाराच अलोला अवकाश अवलंबक अश्वगती अश्वबंध अही आदित्य आभीर सारंग योग छंद घनाक्षरी गायत्री रागी
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmছন্দ
bdसन्द
benছন্দ
hinछंद
kanಚಂದಸ್ಸು
kasآوازشِنٲسی
malവൃത്തം
mniꯁꯅꯗ꯭
oriଛନ୍ଦ
panਛੰਦ
sanछन्दः
tamயாப்பு
telఛందస్సు
urdبحر , رکن

छंद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v घे, धर, कर, लाग. 3 A longing or hankering after; impatient desire. v घे, धर 4 Will, pleasure, discretion. Ex. यजमानाचे छंदानें आम्हास वागावें लागतें. 5 Mischievous tricks; lawless pranks; freaks and frolics; wild and wilful conduct gen. 6 A particular bracelet: also a particular ornament for the feet. 7 Any treatise on prosody: also a name for the Vedas. छंदास लागणें or भरणें g. of o. To be taken up with; to be full of; to be enchanted and engrossed by.

छंद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Metre. A liking for. A hankering after. Will. Miscnievous tricks.

छंद     

ना.  आवड , आसक्ती , ओढा ;
ना.  खोड , चटक , ध्यास , नाद , शौक , सोस .

छंद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी   Ex. कासारणीने सुंदर छंद आणले होते.
noun  नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण   Ex. सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत.
noun  वर्ण, मात्रा इत्यादी वृत्तानुसार काव्याची केलेली रचना   Ex. छंदाचा अभ्यास छंदशास्त्रात केला जातो.
HOLO MEMBER COLLECTION:
सप्तशती
HYPONYMY:
मात्रावृत्त गायत्री घनाक्षरी योग छंद ककुभ अक्षरगणवृत्त रागी अमृतकुंडली
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmছন্দ
bdसन्द
benছন্দ
hinछंद
kanಚಂದಸ್ಸು
kasآوازشِنٲسی
kokछंद
malവൃത്തം
mniꯁꯅꯗ꯭
oriଛନ୍ଦ
panਛੰਦ
sanछन्दः
tamயாப்பு
telఛందస్సు
urdبحر , رکن
See : आवड, चटक

छंद     

वि.  गुप्त ; झांकलेले - दा . १६ . ३ . १९३९ . ( सं . छन्न )
 पु. १ शब्दांची गानयोग्य विशिष्ट रचना ; काव्याचें वृत्त . गायत्री छंद जे म्हणिजे - ज्ञा १० . २८२ . २ ध्यास ; ओढा ; आवड ( चांगल्या - वाईट गोष्टींची ). ( क्रि० घेणें , धरणें ; लागणें ). असा धरि छंद । जाइ तुटोनिया भवबंद । ३ उत्कट इच्छा ; आग्रह ; हट्ट ; नाद ; सोस . ऐसा नाथिला छंदु अंत : करणें । घेऊनि ठाके । - ज्ञा ६ . ७४ . ४ मर्जी ; इच्छा ; खूषी . यजमानाच्या छंदानें आम्हांस चालावें लागतें . ५ खोडया ; उनाडपणाचें वर्तन ; ख्याली खुशाली . ती नाना छंद करून मोकळी झाली - निचं ४५ . ६ कांचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली हातांतील एक प्रकारची बांगडी . ७ नक्षीदार , चांदीच्या जाड सुताचें पायांत घालावयाचें पैंजण . ८ वेदाचें एक अंग ; छंद : शास्त्राचा ग्रंथ . [ सं . ] छंदास लागणें , भरणें = नादीं लागणें ; मोहून जाणें . सामाशब्द
०खोर   वाईक - वि . छांदिष्ट ; लहरी ; नादी .
०फंद   विछंद - पुअव . बाष्कळपणा ; खोडया ढंग ; धुमाकूळ ; नखरे . ( क्रि० करणें . मांडणें ; लागणें ). अजुनि किती दाखवसील छंद फंदडें । - होला ८९ .
०मरण  न. इच्छामरण . छंदमरण अति दुर्जय अमरांत नसे असी महामरता । - मोभीष्म ११ . १५४ . छंद : शास्त्र - न . श्लोकांदिकांच्या रचनेसंबंधीं प्रमाणभूत असणारें शास्त्र ; वृत्तशास्त्र . छंदानुरोध - पु . दुसर्‍याच्या कलानें जाणें , आर्जव ; खुशामत . छंदिष्ट - वि . १ छंदखोर पहा . २ चेष्टेखोर ; विनोदी . [ सं . छंदस ] छंदीफंदी - वि . वाईट चालीचा , संवयीचा ; छंदखोर ; व्यसनी . छंदोबध्द - वि . पद्यरूप ; कविताबध्द . छंदोभंग - पु . ( काव्य ) गाणांच्या नियमांचें उल्लंघन , रण मोजण्यांतील चूक ; वृत्तनियमांचें उल्लंघन ; अनियमित रचना . छंदोवती - स्त्री . ( संगीत ) चौथ्या श्रुतीचें नांव .

छंद     

छंदास लागणें-भरणें
नादी लागणें
मोहून जाणें
भरीस पडणें
एखाद्या गोष्‍टीच्या विशेष मागे लागणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP