Dictionaries | References

धर

   { dhara }
Script: Devanagari

धर

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 
DHARA I   He is the first Vasu born to Dharma of his wife Dhūmrā. [Śloka 19, Chapter 66, Ādi Parva] .
DHARA II   A king who was a friend of Yudhiṣṭhira. [Śloka 39, Chapter 158, Droṇa Parva, M.B.] .

धर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  आठ वसुओं में से एक   Ex. वेदों में धर के पूजन का विधान है ।
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benধর
gujધર
kokधर
marधर
oriଧର
panਧਰ
sanधरः
urdدھر

धर

धर n.  धर्म तथा धूम्रा का पुत्र । इसकी पत्नी मनोहरा । इसके पुत्र द्रविण, हुतहव्यवह, शिशिर, प्राण रमण [विष्णु.१.१५] तथा रज [ब्रह्मांड ३.३.२१-२९] । महाभारत के मत में, इसे द्रविण तथा हुतहव्यवह ये केवल दो ही पुत्र थे [म.आ.६०.२०]
धर II. n.  सोम का पुत्र ।
धर III. n.  एक पांडवपक्षीय राजा [म.द्रो.१३३-३७] । यह युधिष्ठिर का संबंधी एवं सहायक था ।

धर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  आठ वसुआं मदलो एक   Ex. वेदांत धराच्या पुजेचें विधान आसा
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benধর
gujધર
hinधर
marधर
oriଧର
panਧਰ
sanधरः
urdدھر

धर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Ex. त्याचे भाषणास धर नाहीं आतां एक बोलेल मग एक बोलेल. 6 In comp. with Sanskrit words. That holds or keeps. Ex. जलधर, चक्रधर, गंगाधर. धर धरणें To keep at home or in the house. 2 To become conjugally faithful;--used of the female or the male.

धर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Power of holding; lit. fig. Hold. Power of endurance. Congruity.

धर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आठ वसूंपैकी एक   Ex. वेदांमध्ये धरच्या पूजनाचे विधान आहे.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benধর
gujધર
hinधर
kokधर
oriଧର
panਧਰ
sanधरः
urdدھر

धर

  पु. १ अडकवून , निरोधून ठेवण्याची , टिकविण्याची शक्ति ; ( शब्दशः व लक्षणेने ). चिकटून राहण्याची , धारण करण्याची , जडण्याची शक्ति . वायुमुळे हाताचा धर गेला . त्या आंब्याला धर नाही मोहोर येतांच पडतो . चुना जुना झाला म्हणजे त्याचा धर नाहीसा होतो . त्याचे बुद्धीला धर नाही एक श्लोक दहा वेळा सांगितला पाहिजे . २ तोलून धरण्याची , आधारण्याची , वर सहन करण्याची शक्ति ( पायांची , पायांतील वस्तूंची ); आधार . कड्यावर बांधकाम केल्यावर चांगला धर लागेपर्यंत कड्याखालची जमीन उकरुन खाली उतरावे लागते . - मॅरेट १७ . या विहिरीला धर चांगला आहे . ३ खळ ; तहकूब करण्याची , दाबून धरण्याची शक्ति ( प्राण्यांचे व्यापार , मलमूत्रविसर्जन इ० ); संयमनशक्ति . ४ कष्ट मानसिक त्रास सोसण्याची शक्ति ; तग ; टिकाव . ५ ( बोलण्यांत , वागण्यांत , विचारांत एकवाक्यता ; सुसंगति ; व्यवस्थितपणा ; मेळ . त्याचे भाषणास धर नाही , आतां एक बोलेल मग एक बोलेल . ६ धीर . ( क्रि० तुटणे ). धर सर्वांचाहि जेधवां तुटला । - मोगदा १ . २ . ७ जम ; घडी ; बस्तान . इकडे अद्यापि पक्का धर बसला असे त्यास वाटत नाही . - सूर्यग्न ८ पर्वत . जो धैर्य धरसा , सहस्त्रकरसा तेजे तमा दूरसा । - र ४ . ९ ( समासांत )) धारणकरणारा ; ठेवणारा ; पाळणारा . उदा० जल - चक्र - गंगा - धर इ० [ सं . धृ ]
  पु. ( महानु .) आधार ; आश्रय ; टेका ; खांब . ' अडल्यासी घर .'; ' धर्मी धर दीजे .' - सिसू . ( सं . धृ = धारण करणें )
  पु. कांठ . ' राजणगांवीं एक शेतांतील विहिरीचें धरावर एक वाघ बसला होता .' - के २४ . ९ . ३५ . ( सं . धृ .)
  पु. १ अडकवून , निरोधून ठेवण्याची , टिकविण्याची शक्ति ; ( शब्दशः व लक्षणेने ). चिकटून राहण्याची , धारण करण्याची , जडण्याची शक्ति . वायुमुळे हाताचा धर गेला . त्या आंब्याला धर नाही मोहोर येतांच पडतो . चुना जुना झाला म्हणजे त्याचा धर नाहीसा होतो . त्याचे बुद्धीला धर नाही एक श्लोक दहा वेळा सांगितला पाहिजे . २ तोलून धरण्याची , आधारण्याची , वर सहन करण्याची शक्ति ( पायांची , पायांतील वस्तूंची ); आधार . कड्यावर बांधकाम केल्यावर चांगला धर लागेपर्यंत कड्याखालची जमीन उकरुन खाली उतरावे लागते . - मॅरेट १७ . या विहिरीला धर चांगला आहे . ३ खळ ; तहकूब करण्याची , दाबून धरण्याची शक्ति ( प्राण्यांचे व्यापार , मलमूत्रविसर्जन इ० ); संयमनशक्ति . ४ कष्ट मानसिक त्रास सोसण्याची शक्ति ; तग ; टिकाव . ५ ( बोलण्यांत , वागण्यांत , विचारांत एकवाक्यता ; सुसंगति ; व्यवस्थितपणा ; मेळ . त्याचे भाषणास धर नाही , आतां एक बोलेल मग एक बोलेल . ६ धीर . ( क्रि० तुटणे ). धर सर्वांचाहि जेधवां तुटला । - मोगदा १ . २ . ७ जम ; घडी ; बस्तान . इकडे अद्यापि पक्का धर बसला असे त्यास वाटत नाही . - सूर्यग्न ८ पर्वत . जो धैर्य धरसा , सहस्त्रकरसा तेजे तमा दूरसा । - र ४ . ९ ( समासांत )) धारणकरणारा ; ठेवणारा ; पाळणारा . उदा० जल - चक्र - गंगा - धर इ० [ सं . धृ ]
०लाहणे   टिकाव धरणे ; तुलनेस येणे . मेणिका तारा उर्वशी । वोळी धर न लहाती कव्हणी दीसी । - शिशु ३३१ .
०लाहणे   टिकाव धरणे ; तुलनेस येणे . मेणिका तारा उर्वशी । वोळी धर न लहाती कव्हणी दीसी । - शिशु ३३१ .
०सुटणे   धैर्य नाहीसे होणे . शहाजणे केली परंतु लश्करचा धर सुटला . - भाब ८८ .
०सुटणे   धैर्य नाहीसे होणे . शहाजणे केली परंतु लश्करचा धर सुटला . - भाब ८८ .

धर

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
धर  mfn. mf()n. (√ धृ) bearing, supporting (scil. the world, said of कृष्ण and शिव), [MBh.]
अंशु   ifc. holding, bearing, carrying, wearing, possessing, having, keeping (also in memory), sustaining, preserving, observing (cf.-, अक्ष-, कुलं- &c.), [MBh.] ; [R.] &c.
धर  m. m. a mountain, [Kir. xv, 12] (cf.क्षिति-, भू- &c.)
   a flock of cotton, [L.]
विट   a frivolous or dissolute man (= ), [L.]
   a sword, [Gal.]
   N. of a वसु, [MBh.]
   of a follower of the पाण्डवs, ib. of the king of the tortoises, [L.]
   of the father of पद्म-प्रभ (6th अर्हत् of pres.अव-सर्पिणी), [L.]
धर  n. n. poison, [L.] (v.l.दर)

धर

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
धर [dhara] a.  a. (-रा,
-री  f. f.) [धृ-अच्] (Usually at the end of comp.) Holding, carrying, bearing, wearing, containing, possessing, endowed with, preserving, observing, &c.; as in अक्षधर, अंशुधर, गदाधर, गङ्गाधर, महीधर, असृग्धर, दिव्याम्बरधर &c.
   रः A mountain; a hill-fort. शिवस्य यस्य हस्तेऽद्य धरौ सिंहपुरंदरौ [Śiva. B.15.17.] उत्कं धरं द्रष्टुमवेक्ष्य शौरिमुत्कन्धरं दारुक इत्युवाच [Śi.4.18;] धरसंस्थः [Ki.15.12.]
   A flock of cotton.
   A frivolous or dissolute man (विट).
   The king of the tortoises; i. e. Viṣṇu in his Kūrma incarnation.
  N. N. of one of the Vasus.
   A sword.
-रम्   poison.

धर

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
धर  mfn.  (-रः-रा-री-रं) Who or what has or holds.
  m.  (-रः)
   1. A mountain. 2. A flock of cotton.
   3. The tortoise Avatāra.
   4. One of the demi- gods called VASUS.
  f.  (-रा)
   1. The earth.
   2. The uterus or womb. 3. Marrow.
   4. A vessel of the body.
   5. A golden globe or heap of valuables, representing the earth, and given to Brāhmans.
   E. धृञ् to have or hold, to contain or support. &c. affix अच्, or fem. affix टाप् or ङीष्.
ROOTS:
धृञ् अच् टाप् ङीष्

Related Words

धर   धर पकड़   धर-पकड   धर पकड़ना   धर दबोचना   धर लाहणें   धर सुटणें   धर दबाना   धर टांक कीं लाव कागदाला   धरः   دھر   ধর   ਧਰ   ଧର   ધર   इषु-धर   धरपकड   taking into custody   झाली चूक, धर मूक   बेडका बेडका पाय धर   धर धपट दगडावर आपट   धर धरट सालीसकट   परासेधः   ژھانٛڈو   అరెస్టుచేయడం   ଧର ପଗଡ଼   ಹಿಡಿಯುವ ಧಾರಣೆ ಮಾಡುವ ಕೆಲಸ   பாய்ந்துப்பிடி   ਫੜਣਾ   બાથ ભીડવી   ಹಿಡಿದು ಹಾಕು   मिळाली चेड, धर मांडावाची मेढ   கைது   ਪਕੜਨਾ   असशील बेताल तर धर भजनांत टाळ   दुसर्‍याचे वस्तूवर, कदापि लोभ न धर   चहाडखोराचा संशय धर, विश्र्वासूं नको त्‍याजवर   नागवें नाचणार तर रंगण तरी धर   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   ধরে ফেলা   ধর পাকড়   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   गणपति (गणेश) गेलो पाणया, झ्याट (वाट) धर वाणया   ધરપકડ   apprehension   arrest   pinch   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   हमनाय   বন্দী   catch   हम   ബന്ധനസ്ഥനാക്കുക   bowman   collar   رَٹُن   పట్టుకొను   archer   धरप   get   capture   चक्रधार   शक्तिवर   गुणभाज्   गङ्गाधार   गणभृत्   विद्याधरीभू   विद्याध्र   विद्याभृत्   वेत्रभृत्   शासनवाहक   शिरोध्र   श्रीखण्डशैल   श्रीध्र   श्रुतधारण   वंशधारिन्   शरद्घन   आगोधर   मूर्तिसंचार   द्युचारिन्   गङ्गाभृत्   काञ्चनवेग   केलिसार   विकृतदंष्ट्र   विचित्रापीड   विजयकेतु   विजयवेग   विजृम्भक   विद्युत्पुञ्ज   विरूपशक्ति   वीरशेखर   वज्रप्रभ   शशिखण्डपद   जिनयज्ञकल्प   तिथिमास   तीर्थकाशिका   तुलाभृत्   रागभञ्जन   मेघरथ   रङ्कुमालिन्   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP