Dictionaries | References

खोड

   { khōḍa }
Script: Devanagari
See also:  खोंट

खोड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  लांकडाचो व्हडलो कुडको   Ex. गांवचे लोक न्हंयेंत पेवपी खोडां काडपाचो येत्न करताले
HYPONYMY:
लोंडको
MERO STUFF OBJECT:
लांकूड
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগুঁড়ি
hinकुंदा
kanಕಟ್ಟಿಗೆಯ ದೊಡ್ಡ ತುಂಡು
kasموٚنٛڈ , دار , گَن
malതടി
oriକାଠଗଣ୍ଡି
panਕੁੰਦਾ
tamகனமான மரக்கட்டை
telదుంగ
urdکُندا , لکّڑ , سلّی
See : कांड

खोड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
from evil habits, propensities, or dispositions.

खोड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The heel.
 f  A bad habit; a vice; a fault, whim. A piece. A slur.
खोड काढणें   Excite to action; tease; take the vice out of.
खोड ठेवणेँ   Find fault with.
खोड मोडणें   Humble haughtiness; to chastise.

खोड     

ना.  अवगुण , दोष , वाईट सवय .

खोड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  झाडाचा जमिनीच्या वर आलेला, फांद्याच्या खालचा भाग   Ex. बाभळीचे खोड बैलगाडीची चाके बनवण्यासाठी वापरतात.
HOLO COMPONENT OBJECT:
झाड
MERO COMPONENT OBJECT:
साल
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खुंट सोट बुंधा
Wordnet:
asmগা গছ
bdबिथʼ
benকাণ্ড
gujથડ
hinतना
kanಬೊಡ್ಡೆ
kasگۄڑ
kokकांड
malമരത്തിന്റെ തായ്തടി
mniꯃꯎ
nepमुल
oriଗଣ୍ଡି
panਤਣਾਂ
tamஅடிமரம்
telచెట్టుబోదె
urdتنا
See : दुर्गुण

खोड     

 न. १ खोगिराची चौकट , कमान . २ भोपळ्या शिवाय दांदी , सांगाडा ( सतार , वीण यांचा ); तबला , मृदंग करण्यासाठी तयार केलेला व पोखरलेला लांकडी ठोकळा , हा एक किंवा दुतोंडी असुन शिसु किंवा खैराचा असतो . ३ सुंगंधी द्रव्याचा खडा , लांकडाचा तुकडा ( चंदनाचा , इतर सुंगधी झाडाचा ). ४ शेंडा व फांद्या छाटुन टाकलेलें झाड ; ओंडका ; खुंट ; सोट ; बुंधा ; फांद्याच्या खालच्या भाग . ' तिन्हीं लोंकी तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंधलों वरि खोडा धरुनि भाव टेंका ॥ ' - तुगा ३५४ . ५ अंगावरुन वारें गेलेला माणुस . ( क्रि० होऊन पडणें ; होणें ). ६ म्हातारी व न विणारी किंवा गाभण राहण्यास अयोग्य गाय , म्हैस , फळें , फुलें न येणारे जुनाट झाड . ७ ( सामा .) झाड . ' आमराईतील खोडें पांचशें आहेत .' ८ ( मावली ) मृदंग . ९ लोखंडी धडकामाची चौरस पहार टेकविण्याचा लाकडी ठोकळा . १० ( गो .) लांकडी पसरट पाळें ; पोहें कांडण्याची उखळी . ( प्रा . दे . खोड = काष्ठ . खुंट . का . कोडु = बुंधा ) खोडका - पु . ( व .) वाळुन शुष्क झालेलें झाड ; खोड . ' जलणास रुपया एक लहान खोडका । ' - राला ११० . खोडव - न . ( कर .) १ दौतीचें कलमदान किंवा ठोकळा २ उंसांचा बुडखा . ३ ( व .) जुनाट झाड . ४ ( व .) गोडे तेल ठेवण्याचेंदगडी भांडें . खोडवन -( व .) जमिनीतील पिकाचें नुकसान भरुन निघण्याकरितां , दुसर्‍याच्या मालकीच्या त्या जमिनींत असलेल्या झाडांच्या पिकांतुन घेतलेला हिस्सा .
 स्त्री. १ वाईट प्रवृत्ति , कल ; वाईट संवय , चाल ; अवगुण ; लहर ; तबियत ; रग . म्ह ० १ जित्याची खोड मेल्यावांचुन जात नाहीं .' २ ; जी खोड बाळा ती जन्मकाळा ' २ अयब ; व्यंग ; दोष ; गोम ( घोडा इ० जनावरांची , घोड्याच्या ७२ खोडी सागितलेल्या आहेत .) म्ह० ' एक गोरी बहात्तर खोडी चोरी ' ३ दोष ; बिंग ; चुक ; अशुद्धता ( भाषण , बोलणें यातील ); गोम ; तडा ; फुट ( जिन्नसातील ). ४ चोखंडळपणा ; लहर ; तबियत ; मिजाज . म्ह० ' दरिद्र्यास खोड असुं नये .' ५ कलंक ; डाग ; काळिमा . ( सं . कुट ; म . खोट ; का . कोडी - न्युनता ) ( वाप्र .)
 न. ( महानु .) शरीर ; देह .
०काढणें    १ खिजविणे ; चेतविणें ; बाहेर काढणें ( गित वैर , दुष्टपणा ). २ वाटेस जाणें ; खोटी करणें . ' वाघाची खोड काढुं नये .' ३ दोष काढुन टाकणें .
०काढणें   करणें - लहानसहान उपद्र देणेम ; खाजविणे : चेतविणे ; चिडविणें ; राग आणणें .
०ठेवणे   दोष ठेवणें किंवा शोधणें ; नांवें ठेवणें ; छिद्रें बाहेर काढणें किंवा बघणें .
०मोडणें   ताठा , गर्व कमी करणें ; खोडकी जिरविणे ; एखाद्याच्या वाईट संवई , प्रवृत्ति , ओढी त्याजकदुन टाकविणें सोडविणें घालविणें ; किंवा त्यासाठीं कडक शिक्षा करणें ; सामाशब्द -
०कर   व . १ चेष्टे . खोर ; टवाळ ; खोड्यांनी परिपुर्ण . २ वाईट संवयी , चाली , व्यंगे , दोष असणारा . ३ मिजाजखोर ; लहरी ; तबियती .
०खत  स्त्री. दोष व वंश ; अवगुण व बिजवट ; आचारकुळि . ( क्रि . पहाणें ; विचारणें ; पुसणें ). - पु . चाबुकस्वार किंवा गुरेंढोरे विकणारा . ( खोड + अर . खत )
०सर   सा , खोडसाळ - वि . खोडकर . खोटसाळ पह .

खोड     

खोड काढणें
१. खिजविणें
चेतविणें
दोष वगैरे बाहेर काढणें
कुचाळी करणें. २. दोष वगैरे काढून टाकणें
वाईट संवय टाकून देणें.

खोड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
खोड  mfn. mfn. (in comp. or ifc.g.कडारा-दि, not in [Kāś.] ) limping, lame, [L.] (cf.खोर.)

खोड     

खोड [khōḍa] a.  a. Crippled, lame, limping.

खोड     

Shabda-Sagara | Sanskrit  English
खोड (ऋ) खोडृ   r. 1st cl. (खोडति) To be or become lame.
खोड (ऋ) खोडृ   r. 10th cl. (खोड- यति) To throw or cast.
खोड  mfn.  (-डः-डा-डं) Lame, limping.
E. खोड्. to be lame, affix अच्.
ROOTS:
खोड् अच्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP