Dictionaries | References र राबणें Script: Devanagari See also: रांबणें Meaning Related Words राबणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 rābaṇē or ṃrāmbaṇēṃ v i To become accustomed, habituated, inured, familiarized--a cow &c. with a strange herd, a boy just placed at school, a wild cat to the house, the back or shoulder to a load. 2 To be well trodden or beaten--a road: to be seasoned--a vessel.. Descriptive of an authoritative or a formidable, or of a prosperous personage. Pr. राबेल तो चाबेल He that works shall eat.. राबणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Become accustomed; be well trodden. राबणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. मेहनत , श्रम करणें . म्ह० १ राव राबतात देव कांपतात . २ राबेल तो चाबेल . राबता - पु . महारांकडून हक्कानें घेण्यांत येणारें सरकारी काम किंवा त्या कामाच्या मोबदला त्यांजकडून घेण्यांत येणारा पैसा . - वि . मेहनत करणारा . जया प्राणाचे घरीं । अंगें राबते भाऊ चारी । - ज्ञा १३ . २८ . राबता महार - पु . गांवचें सरकारी काम करणारा महार ; पाळीचा महार . व राबता महार वगैरे मशारनिल्हे यांजकडे देत जाणें . - थोमारो २ . ४७ . राबती - वि . चालू ; लागवडीची ( जमीन ). इनाम पडजमीन बिघे ५ देवविली ती राबती जमीन होती . - बाडबाबा २ . ८३ . राबतीण - स्त्री . ( व . ) मालकाच्या शेतांत काम करणार्या नोकराची बायंको . राबत्या - पु . सार्वजनिक काम करणारा महार ; पाळीचा महार ; वतनीमहार . [ राबता ]अ.क्रि. नित्य येणें जाणें असणें ; राबता असणें ( रस्ता , मैदान , जमीनीचा तुकडा यावरून ); वारंवार जाणें येणें असणें ( एखाद्याच्या घरीं , एखाद्या जागेंत ); राहणें ; असणें ; जन्म घालविणें ( एखाद्या घरांत , जागेंत ); विशिष्ट रीतीनें , संवयीनें जन्म घालविणें ; वापरणें ; परिचित होणें . राबता - पु . १ वारंवार जाणें येणें ; येणार्या जाणार्यांची गर्दी , दाटी , वर्दळ ; वापर ; परिपाठी ; अभ्यास ; संवय ; पौनःपुन्य ( एखाद्या कृत्याचें ). आज माणसांचा राबता दिसत नाहीं . - मदरु १ . ५५ . २ ऋणानुबंध ; स्नेह ; दळणवळण . आपला व खानाचा स्नेह व राबता बराच आहे . [ अर . रफ्त ] Related Words राबणें भात राबणें राबड पाणी भरणें पाणी वहाणें गांठचे खाऊन शेटची चाकरी करणें राबणी राबणूक पाणी घालणें ओळगणें राब गुलाम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP