Dictionaries | References

लटांबर

   
Script: Devanagari
See also:  लटंबर , लटंबळ , लटांबळ

लटांबर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   laṭāmbara or ḷa n See लटंबर or ळ.

लटांबर

  न. 
   सामान सुमान व खटले ; प्रवासांत बरोबर असणारे ओझे ; सामान , गोरेढोंरे , बायकामुले .
   घोटाळ्यांत घालणारा किंवा लोढणे म्हणून वागवावा लागणारा ( चाकरांचा , गुरांचा इ० ) समुदाय ; ( जिनसांची ) रास ; माल .
   गुंतागुंतीचे ; घोंटाळ्याचे काम , कृत्य ( वाद , कज्जा इ० ). [ ध्व . लट किंवा भरमसाट बनविलेला शब्द ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP