|
न. न. नवरात्र इ० उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री उत्सवदेवता सिंहासनारुढ झाली असे कल्पून वासुदेव , दंडीगण इ० ईश्वरभक्तांची सोंगे आणून त्या सोंगांनी स्वसंप्रदायानुरुप देवतेस प्रसाद मागून सभासदांस वाटण्याचा विशिष्ट समारंभ . नवरात्र इ० उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री उत्सवदेवता सिंहासनारुढ झाली असे कल्पून वासुदेव , दंडीगण इ० ईश्वरभक्तांची सोंगे आणून त्या सोंगांनी स्वसंप्रदायानुरुप देवतेस प्रसाद मागून सभासदांस वाटण्याचा विशिष्ट समारंभ . ( यावरुन ) उत्सवप्रसंगी सोंगे आणून नाटकाच्या प्रवेशाप्रमाणे खेळ करणे . ( यावरुन ) उत्सवप्रसंगी सोंगे आणून नाटकाच्या प्रवेशाप्रमाणे खेळ करणे . अशा प्रसंगाकरिता रचलेली व म्हटलेली गाणी , अभंग , पदे इ० कवनांचा ग्रंथ . अशा प्रसंगाकरिता रचलेली व म्हटलेली गाणी , अभंग , पदे इ० कवनांचा ग्रंथ . ( ल ) दुष्परिणाम ; दुःखात ; फजीती ( राज्य , संसार , व्यवहार इ० ची ) - तुगा ४८४ . - शर . ( ल ) दुष्परिणाम ; दुःखात ; फजीती ( राज्य , संसार , व्यवहार इ० ची ) - तुगा ४८४ . - शर . शेवटचे मंगल म्हणून मानलेल्या एका माळकेचा शेवटचा अभंग . मंगल पहा . [ सं . ललित ] ( वाप्र . ) लळतावर येणे , लळितावर येणे - वाद इ० प्रसंगी चिरडीस येऊन निकरावर येणे ; अतिप्रसंग होऊन रागावणे . लळित्या - वि . लळीत करण्यांत निपुण ( हरदास इ० ). शेवटचे मंगल म्हणून मानलेल्या एका माळकेचा शेवटचा अभंग . मंगल पहा . [ सं . ललित ] ( वाप्र . ) लळतावर येणे , लळितावर येणे - वाद इ० प्रसंगी चिरडीस येऊन निकरावर येणे ; अतिप्रसंग होऊन रागावणे . लळित्या - वि . लळीत करण्यांत निपुण ( हरदास इ० ).
|