Dictionaries | References

लांक

   
Script: Devanagari
See also:  लांकण , लांख , लाकण , लाकन

लांक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v घाल. 2 fig. Unitedness through some subject or ground of common concernment or reciprocal relation. Ex. बंद्या अधेल्या नसल्या तर दोघां दोघांस एक एक रुपया देऊन दोघां दोघांची लांक घालून द्यावी.
   A grain, Lithyrus sativus.

लांक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Junction or connection by means of a rope.

लांक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : लाख, लाख

लांक

  स्त्री. १ ( माणसें , पशू किंवा पदार्थ यांची दोरी इ० नें ) जुळणी करणें ; सांगड घालणें . ( क्रि० घालणें ). २ ( पदार्थ , माणसें पशू इ०ची कांही कामाच्या सोयीसाठी घातलेली ) सांगड ; एकत्रितपणा ; जूट . तुमच्याजवळ आधेल्या नसल्या तर दोघां ब्राह्मणांस एक एक रुपया देऊन दोघादोघांची सईलसर दोरीनें एकत्र बांधतात ती दोरी ; लांकणदोर . ४ ( सामा .) सांधा ; बंधन ( क्रि०घालणें ). ५ ( ल .) मेळ ; जूट ; जोड [ लाख ]
   पुस्त्री . एक धान्य ; लाख . [ सं . लंकां ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP