Dictionaries | References ल लागट Script: Devanagari Meaning Related Words लागट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 lāgaṭa m f Commonly लगट.; addicted to, given to. 2 Wearisomely clinging to, importunate, persisting: also fondly or closely attached to. 3 Slightly impaired or affected;--as grain, fruits, wood &c. by worms, maggots, mould. 4 Having a narcotic quality--a herb or a substance in general. लागट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Set upon. Addicted to, slightly impaired (as grain). लागट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. झोंबणारे , टोचणारे , बोचणारे ( मनाला ), वर्मी लागणारे . लागट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . ( सामा . ) लगट पहा . - वि .लोंचट ; झिडकारिले असतांहि जो लगट करतो असा ; निर्लज्ज ; लतकोडगा .आसक्त ; चिकटलेला ; लागून असलेला ( निंदार्थी ). माया मला लागट हे न सोडी । - सारुह १ . २२ .प्रेमी ; लोभी ; लडिवाळपणे बिलगणारे . मन लागट चोरटे । भीतरी वांवरे । - शिशु ७०८ .कीड लागून थोडे खराब झालेले ( धान्य , फळ , लांकूड ).जे खाल्ले असतां घसा , जीभ इ० रवरवतात असा ( अळूं , सुरण इ० ).जी खाल्ली असतां छातीत बांध बसतो अशी लागणारी ( सुपारी ).एखाद्याच्या मनाला लागेल असे ; बोंचक ( बोलणे , लिहिणे ). लागट लिहिणाराने लिहिले तरी अब्रूनुकसानीचे बाबतीत इंग्रजी हद्दींतील वारंटाची बजावणी आपणांवर होऊं शकत नाही . - विक्षिप्त ३ . १२० .उत्सुक या बोला श्री अनंते । लागटां देखिले तयाते । - ज्ञा ९ . २३१ .( ना . ) स्पर्शजन्य ; सांसर्गिक ( रोग ). - सन १८५७ पृ . ४१५ . लागटा - पु .सातत्य ; अखंडपणा .माला ; रांग ; ओळ . ( क्रि० लावणे ; लागणे ; करणे ; होणे ). [ लागणे ] Related Words लागट वातट वाताट वाताड वातड टोला मिरी लाग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP