Dictionaries | References

वरव

   
Script: Devanagari

वरव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. फणसाचे भाजीनें अन्नास व0 येती. 3 Satisfaction or sufficedness; satisfied state in consequence of sufficiency. 4 A stock or store. Ex. वर्षाची व0 केली नाहीं म्हणून तांदळाचा तोटा आला. कणगींतली व0 The remains of the corn-bin, i. e. a great quantity; as contrad. from मडक्यांतली व0 The remains of the pitcher, i. e. a small quantity. Ex. कोंकणांतलें पीक मडक्यांतली वरव देशाचें पीक कण- गींतली वरव.

वरव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The prevalence, the state of being in exceeding abundance; surplus arising; as धान्याची वरव A store.

वरव     

 स्त्री. 
एखाद्या पदार्थाचे वैपुल्य असल्यामुळे वारंवार तोच खर्चण्याचा , वापरण्याचा प्रकार ( तांदुळ , इतर धान्य , भाजी इ० बाबत ). जे जे धान्य पिकते त्याची कांही दिवस वरव असती . सजगुर्‍याची वरव पुरवठ्याची नव्हे .
तांदूळ , पीठ इ० मुख्य पदार्थास भाजी , कालवण इ० च्या साहाय्यामुळे किंवा कांही कारणाने येणारी ऊर ; शिल्लक . फणसाचे भाजीने अन्नास वरव येती .
सारखा वापर , सेवन . खर्च . लोभे आशींचीचि न मणिराशींची बरी वरव राया । - मोसभा ६ . ४४ .
पुरवठा ; सांठा ; संग्रह . वर्षाची वरव केली नाही म्हणून तांदुळाचा तोटा आला .
रेलचेल ; समृद्धि . वरव घरामधे ढेकुण पिसा कुठवर देऊं मी धिरा । - पला ८३ .
तृप्ति ; पुरवठ्यामुळे समाधानाची स्थिति . [ वर किंवा उरणे , उरविणे ; तुल०सं . उर्वरित ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP