Dictionaries | References

वसदिशी

   
Script: Devanagari
See also:  वँस , वस , वसकण , वसकन , वसकन् , वसकर , वसदिशीं

वसदिशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vasa -kaṇa -kana -kara -diśī ad Imit. of the sound of snapping or roaring at; of turning upon angrily &c.; of the short and sharp sound of the answer of petulance or snappishness; blurtingly. v बोल, अंगावर ये.

वसदिशी     

क्रि.वि.  वस असा अंगावर येण्याचा , ओरडण्याचा , रागावण्याचा आवाज करुन , होऊन ; खसकन ; चिरडखोरपणाने . ( क्रि० बोलणे ; अंगावर येणे ). [ ध्व . वस ! ] वसकणे - अक्रि . चिडून , चवताळून , खसकन अंगावर येणे ; रागाने बोलणे . तो माझ्या अंगावर वसकला . वसकाडे देणे - ( व . ) हिडिसफिडिस करणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP