Dictionaries | References

वस

   
Script: Devanagari
See also:  वँस , वसकण , वसकन , वसकन् , वसकर , वसदिशी , वसदिशीं

वस

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : चल

वस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Uninhabited or forsaken--a village &c.: lying uncultivated--land.

वस

  पु. 
 वि.  वश पहा .
 क्रि.वि.  वस असा अंगावर येण्याचा , ओरडण्याचा , रागावण्याचा आवाज करुन , होऊन ; खसकन ; चिरडखोरपणाने . ( क्रि० बोलणे ; अंगावर येणे ). [ ध्व . वस ! ] वसकणे - अक्रि . चिडून , चवताळून , खसकन अंगावर येणे ; रागाने बोलणे . तो माझ्या अंगावर वसकला . वसकाडे देणे - ( व . ) हिडिसफिडिस करणे .
 वि.  ओस पहा . वशा गांवांत चिपडी सवाशीण .
 अ.  ( कु . ) पादपूरणार्थी अव्यय . माझाँ वस काय ? = माझे काय ?
   ( कु . ) पूर्वज .
   वंश पहा .

वस

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
वस  n. m. or n. dwelling, residence (See दुर्-वस)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP