Dictionaries | References

वसला

   
Script: Devanagari

वसला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   vasalā m Any figure into which a field or plot is divided in order to measurement or survey. Hence a plot or parcel of any piece of land.
   vasalā m C A tatter, shred, strip, rag. Commonly used pl. v कर, उडव, करून टाक.

वसला

  पु. 
   जमीन मोजणीच्या सोयीसाठी शेताचे , जागेचे जे तुकडे पाडतात ते प्रत्येक . वसले म्हणजे ऐक साचार । जैसा जैसा भूमीप्रकार । तुकडे योजीती पैमायषदार । जेणे मोजणी पुरी होय । - पैमा ६ . १४ .
   ( सामा . ) कोणत्याहि जमीनीचा तुकडा ; प्लॉट .
   ( चांगले वस्त्र इ० चा ) धडपा ; तुकडा ; रखट ; चिंधी . ( बहुधा अव . प्रयोग ) . ( क्रि० करणे ; उडवणे ) [ अर . वसली = तुकडा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP