Dictionaries | References

वाताहात

   
Script: Devanagari
See also:  वाताहत

वाताहात

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

वाताहात

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Dispersedness and destruction.

वाताहात

 ना.  दाणादाण , दुर्दशा , धूळधाण , नाश , परवड , पांगापांग , फाटाफूट .

वाताहात

  स्त्री. दाणादाण ; पांगापांग ; फाटाफूट ; नाश ; धुव्वा ; सत्यानाश ; उधळपट्टी ( संपत्तीची ). सुधारणप्रिय लेखकांनी शास्त्राची वाताहत करुन सोडली आहे . - केले ४ . ४ .- विक्रिवि . विस्कळित ; नष्ट ; उधळलेलें . नातरी गंगातरंग वाताहत जेवि दिसती। - भाए ७१३ . कापवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहत उचितकाळें। - तुगा २८०३ . - दा ३ . ५ . ४९ . [ संवात + आहत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP