Dictionaries | References

वानी

   
Script: Devanagari

वानी

  स्त्री. वाण - न पहा . मासला ; प्रकार . नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नी । - ज्ञा ५ . ९१ ; - एभा १३ . ४०४ . वानेपरी - वि . नाना प्रकारची ; तर्‍हेत‍र्‍हेची . - अमृ ७ . २७२ . - ज्ञा ११ . २८३ .
  स्त्री. कस ; शुद्धाशुद्ध परीक्षा . तेयां परिमळाची वानी धवधविली । - शिशु ६१३ . - ज्ञा ९ . ९६ ; १२ . २५ ; - अमृ १० . २७ .
  स्त्री. उणेपणा ; कमीपणा . तरी कामनेचीए कां तेथे । वानी कीजे । - ज्ञा ३ . २२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP