Dictionaries | References व वाहाण Script: Devanagari See also: वाहण , वाहणी Meaning Related Words वाहाण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Stream or current. 2 A sandal. v भर. वाहाण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पादत्राण वाहाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ओढा ; नाला ; ओहोळ . [ सं . वह ] स्त्री. चप्पल ; पादत्राण ; पादुका . ते विंची आशेचिया न लेचि वाहणा । - ज्ञा १२९ . ( - अव . ) वाहाणा . [ सं . उपानहौ = वाहणा ] स्त्री. ( प्र . ) वहाण पहा . चर्मपादुका ; पादत्राण ; जोडा . जेयाची वाहाणा । चिंतामणी खेवणा । - ऋ ५२ . [ सं . उपाहन ]०धर पु. जोडे उचलणारा . जीवे संतांचे होत । वाहणधरु । - ज्ञा १३ . ११३२ .०धर वि. पादुकाधारक . थापटे मळिवटे । वाहाणधरुं दीवटे । - शिशु ३५३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP