शीखांद्वारे वापरण्यात येणारा एक लोकप्रिय मंत्र ज्याचा अर्था आहे, अद्भूत प्रभू
Ex. सत्संगी गुरूद्वारेत वाहेगुरुचा जप करत आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
वाहेगुरू वाहिगुरु वाहगुरु
Wordnet:
hinवाहेगुरु
kanವಾಹೆಗುರು
kokवाहेगुरु
sanवाहेगुरुः