Dictionaries | References

वेवसा

   
Script: Devanagari
See also:  वेवसाय , वेवसाव

वेवसा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

वेवसा

  पु. खरेदी विक्री ; व्यापार . २ धंदा ; उद्योग ; व्यवहार . लज्जा वाटे जीवा । त्रासलो या दुःखे वेवसाय देखे । तुटी येतां । - तुगा ६५३ . सोडोनिया वेवसाववीणा हातीं । रामदासी २ . ६५ . ( प्र . ) व्यवसाय पहा . वेवसाई - ( प्र . ) व्यवसायी पहा . मृत्यु न म्हणे हा देसाईमृत्यु न म्हणे वेवसाई । - दा ३ . ९ . १४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP